chris gayle

'या' आक्रमक फलंदाजाचा तडाखा, एकाच सामन्यात खेचले तब्बल 18 सिक्स, कोण आहे तो?

क्रिकेट विश्वात दररोज अनेक रेकॉर्ड होतात, तसंच ते रेकॉर्ड ब्रेकही होतात. टी 20 क्रिकेट हा फलंदाजांचा गेम समजला जातो, जिथे फक्त गोलंदाजांना धु धु धुतलं जातं. 

 

Dec 17, 2021, 08:25 PM IST

हिटमॅन रोहित शर्माचा धमाका, असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय

रोहित शर्मा (Rohit Sharma) अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि दुसरा सक्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.

 

Nov 19, 2021, 10:31 PM IST

IND vs NZ 2nd T 20I | रोहित शर्मा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, न्यूझीलंड विरुद्ध हा कारनामा करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20 मालिकेतील (india vs New Zealand 2nd t 20 match) दुसरा सामना आज (19 नोव्हेंबर) रांचीत खेळवण्यात येणार आहे.

 

Nov 19, 2021, 03:45 PM IST

...म्हणून ख्रिस गेलने विकेट घेतल्यानंतर फलंदाजाला मारली मिठी!

T20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा प्रवास संपलाय.

Nov 7, 2021, 11:46 AM IST

T 20 World Cup 2021 | 2007 पासून सर्व टी 20 वर्ल्ड कप खेळलेले 6 क्रिकेटर, या भारतीयाचा समावेश

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) झोकात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात 2007 पासून झाली होती.  

 

Oct 23, 2021, 08:06 PM IST

वेस्टइंडिजचा कर्णधार Kireon Pollardने निवडले टी 20 मधील टॉप 5 खेळाडू, या दिग्गज भारतीयाचा समावेश

  कायरन पोलार्डने (Kieron Pollard) या वर्ल्ड कपआधी टी 20 क्रिकेटविश्वातील स्वत:सह  टॉप 5 खेळाडूंची निवड केली आहे.

Oct 7, 2021, 10:03 PM IST

आयपीएलमधून पंजाब किंग्जच्या 'या' खेळाडूची अचानक माघार!

पंजाब किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Oct 1, 2021, 10:23 AM IST

"ICC नाही, तर मीच क्रिकेटचा खराखुरा बॉस" कोण आहे हा क्रिकेटपटू?

आयसीसी नाही तर खराखुरा मीच क्रिकेटमधील बॉस असल्याचं क्रिकेटपटूनं म्हटलं.

Jul 14, 2021, 06:52 PM IST

IPL 2021 : 'या' कारणामुळे धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनं वाढवलं पंजाब किंग्सचं टेन्शन

ख्रिसमुळे का वाढलं पंजाबचं टेन्शन? काय आहे कारण वाचा सविस्तर

Jul 11, 2021, 09:15 PM IST

ख्रिस गेलसह 6 वर्षांत पहिल्यांदाच 4 खेळाडू एकत्र टी 20 सामना खेळणार

या खेळात गेलसह 4 दिग्गज एकत्र खेळत असल्यानं क्रिकेट प्रेमींसाठी ही मोठी परवणीच ठरली आहे.

Jun 27, 2021, 03:07 PM IST

सेक्स रॅकेटमध्ये फसला युनिवर्स बॉस! ख्रिस गेलवर तरुणीकडून गंभीर आरोप

ख्रिस गेल वादाच्या भोवऱ्यात, मसाज थेअरपिस्ट तरुणीकडून गंभीर आरोप

Jun 9, 2021, 03:03 PM IST

IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांआधी मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ, नेमकं कारण काय?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आले आहे. 

May 30, 2021, 10:07 PM IST

समुद्रात पुशअप करत या क्रिकेटरने दाखवला स्वॅग

 समुद्राच्या तळाशी स्क्वॅट 

May 18, 2021, 10:46 PM IST

IPL 2021 PBKS vs DC: KGच्या घातकी बॉलने युनिव्हर्स बॉसची दांडी गुल, व्हिडीओ

युनिव्हर्स बॉस आणि स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलंला दिल्लीच्या बॉलरनं आपल्या घातक फलंदाजीनं आऊट केलं आहे. 

May 3, 2021, 08:54 AM IST

'मोग्याम्बो कुशीया', गेलनं म्हटला अमरीश पुरींचा प्रसिद्ध डायलॉग, व्हिडीओ

ख्रिस गेलनं अमरीश पुरी यांच्या सिनेमातील प्रसिद्धा डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न केला.

Apr 25, 2021, 02:29 PM IST