Suryakumar Yadav च्या फोटोवर धनश्री वर्माची कमेंट; पोस्ट पाहताच सर्वांच्या भुवया उंचावल्या!

सूर्यकुमार यादवच्या फोटोवर करण्यात आलेली ही कमेंट इतर कोणाची नसून युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माची (Dhanashree Verma) आहे. धनश्रीच्या या कमेंटने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

Updated: Dec 2, 2022, 06:34 PM IST
Suryakumar Yadav च्या फोटोवर धनश्री वर्माची कमेंट; पोस्ट पाहताच सर्वांच्या भुवया उंचावल्या!

Dhanashree Verma On Suryakumar Yadav : टीम इंडियाचे (Team India) खेळाडू मैदानाबाहेर सोशल मीडियावर (Social Media) अधिक प्रमाणात अॅक्टिव्ह असल्याचं दिसतंय. यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि के.एल राहुल यांसारख्या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. इतकंच नाही तर हे खेळाडू एकमेकांच्या फोटोवर विविध कमेंट्सही करतात. अशीच नुकतीच एक कमेंट सूर्यकुमार यादवच्या फोटोवर एक कमेंट करण्यात आलीये. सूर्याच्या फोटोवरील ही कमेंट चांगलीच व्हायरल होताना दिसतेय. 

सूर्यकुमार यादवच्या फोटोवर करण्यात आलेली ही कमेंट इतर कोणाची नसून युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माची (Dhanashree Verma) आहे. धनश्रीच्या या कमेंटने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

न्यूझीलंडचा दौरा संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सूर्या त्याच्या बॅगांसोबत दिसतोय. सूर्याने या फोटोला कॅप्शन देताना, घरी परतलो,___ इतक्या दिवसांनंतर, असं दिलंय. शिवाय यावेळी त्याने रिकामी जागा भरायला हिंट देखील दिलीये. चाहत्यांना सूर्याचा हा फोटो प्रचंड आवडला. 

दरम्यान सूर्याच्या याच फोटोवर युझीची पत्नी धनश्रीने कमेंट केलीये. धनश्री तिच्या कमेंट्मध्ये What a candid yaaaa..., असं म्हटलंय. दरम्यान धनश्रीच्या कमेंटनंतर युझर्सने नेमकं या दोघांचं काय सुरु आहे अशा प्रश्नही केलाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Surya Kumar Yadav (SKY) (@surya_14kumar)

धनश्रीने सूर्याकुमार यादवची मस्करी करण्यासाठी त्याच्या फोटोवर अशी कमेंट केली होती. मात्र तिच्या या कमेंटनंतर धनश्री आणि तिची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतेय. 

भारतीय क्रिकेट खेळाडू  युझवेंद्र चहलची (yuzvendra chahal) पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा (dhanshree verma) त्याच्यासोबत जवळपास प्रत्येक मॅचला दिसते... सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर सुद्धा धनश्री युझीसोबत होती. 

धनश्री सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह 

डान्सर आणि युटूबर धनश्री तिच्या डान्सचे नवनवीन व्हिडीओ पोस्ट करत असते त्यावर  लाखो लाईक्स आणि प्रतिक्रिया येत असतात. पायाला दुखापत झाल्यानंतर धनश्री सोशल मीडियापासून लांब होती. मात्र तिने आता पुन्हा कमबॅक केलं आहे.