Yuzvendra Chahal's new love connection : युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यावर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. धनश्री वर्मासोबत चार वर्षांचं लग्न संपल्यानंतर आता त्याचं नाव थेट एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.
Yuzvendra Chahal - Dhanashree Verma :क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पूर्व पत्नी धनश्री वर्मा हे दोघे घटस्फोटाच्या 11 महिन्यांनी रिऍलिटी शोमध्ये एकत्र येणार अशी चर्चा होती. आता युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma :मार्च महिन्या युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाची क्रीडा विश्वात खूप चर्चा होती. आता दोघे एका रिऍलिटी शॉमध्ये एकत्र दिसू शकतात अशी चर्चा आहे. सध्या मनोरंजन सृष्टीत अशा चर्चा असून बहुचर्चित रिअॅलिटी शो च्या कंटेस्टन्टची लिस्ट लवकरच समोर येऊ शकते.
Yuzvendra Chahal :युजवेंद्र चहल याने पूर्व पत्नी धनश्री वर्मावर पुन्हा पोटगीत दिलेल्या ४ कोटी रुपयांवरून निशाणा साधला आहे. त्याने शिखर धवनच्या पोस्ट खाली केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे.
Dhanashree Verma Networth : भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. चहल सध्या भारतीय संघात स्थान मिळत नाहीये त्यामुळे तो लीग स्टेज सामने खेळताना दिसतोय. चहलचं लग्न 2020 मध्ये धनश्री वर्मा सोबत झालं होतं. एप्रिल 2025 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.
Dhanashree Verma about Yuzvendra Chahal :क्रिकेटर युझवेंद्र चहलची पूर्व पत्नी धनश्री वर्माने एका शोमध्ये चहल आणि तिच्या घटस्फोटाबाबत खुलासा केला. तिने युजवेंद्र चहलवर फसवणुकीचा आरोप लावला.
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma: डान्सर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माचा या वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटपटू युजवेंद्र चहलशी घटस्फोट झाला. ही घटना खूप चर्चेत होती. आता पुन्हा एकदा धनश्री वर्मा अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
Yuzvendra Chahal Reaction:युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवरील पोस्टसाठी लिहिलेल्या कॅप्शनमुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना प्रश्न पडला की ही पोस्ट त्याची माजी पत्नी धनश्री वर्माच्या मुलाखतीवर आहे का?
Dhanashree On Divorce With Yuzvendra Chahal: आयपीएल 2025 च्या आधी, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला, ज्याची बरीच चर्चा झाली. 'ह्युमन्स बॉम्बे' शी झालेल्या पॉडकास्टमध्ये धनश्रीने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.
Dhanashree On Divorce With Yuzvendra Chahal:: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होऊन काही महिनेच झाले होते, आता धनश्री वर्मा हिने तिच्या वेदना व्यक्त करून खळबळ उडवून दिली.
Indian Cricketer Had Suicidal Thoughts: काय करावं हे आपल्याला कळत नव्हतं, असं मान्य करतानाच त्या काळात रोज आपण दोन तास रडायचो असंही हा क्रिकेटपटू म्हणाला.
Dhanashree Verma Breaks Silence On Divorce: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच धनश्रीने मुलाखत दिली असून तिने अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
Chahal And Dhanashree Divorce :क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि पूर्व पत्नी धनश्री वर्मा यांचा 20 मार्च रोजी घटस्फोट झाला.चहल आणि धनश्री या दोघांचा घटस्फोट नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे कळू शकलं नव्हतं. परंतू आता याचं कारण समोर आलं आहे.
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh About Dhanashree Verma: पाच वर्षाच्या संसारामध्ये चहल आणि धनश्री हे 18 महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर 20 मार्च रोजी विभक्त झाले.
लग्न करुन फक्त 18 महिने एकत्र घालवल्यानंतर चहल मोठी किंमत मोजावी लागली. पण या पलिकडे जाऊनही चहले खूप मोठं नुकसान झालंय.
घटस्फोटानंतर धनश्री वर्मा पहिल्यांदाच एका इव्हेंटला पोहोचली होती. तेव्हा तिला पापाराझींनी चहलसोबत झालेल्या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारला. यावर धनश्रीने तीन शब्दात उत्तर दिलं. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Divorce Terms and Conditions : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या निमित्तानं पोटगीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
Chahal - Dhanashree Divorce :युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मादोघांनी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याची दाखल केली होती आता याबाबत हायकोर्टाकडून काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत.
Yuzvendra Chahal Dhanashree Verma: धनश्रीनं काही केलंय ते पाहून काहींचा विश्वास बसत नाहीय. तर हे सारं नेमकं काय सुरुय हाच प्रश्न काहींना पडत आहे.
Cricketer Divorce: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्यानंतर अलीकडेच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर गाजल्या आहेत.