'गंभीर फार काळ टिकणार नाही...', धोनीची भेट घेतल्यानंतर वर्ल्डकप विनर खेळाडूचं खळबळजनक विधान!

Joginder Sharma on Gautam Gambhir: गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्डचा हिरो बनलेल्या जोगिंदर शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची भविष्यवाणी केली आहे. 

'गंभीर फार काळ टिकणार नाही...', धोनीची भेट घेतल्यानंतर वर्ल्डकप विनर खेळाडूचं खळबळजनक विधान!

About the Author