भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या महिला संघामध्ये पाच सामन्यांची सीरिज खेळवण्यात आली. या सीरिजमधील शेवटचा सामना हा तिरुअनंतपुरम येथे 30 डिसेंबर रोजी खेळवण्यात आला. यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने 15 धावांनी सामना जिंकला. यासह सलग टी 20 सीरिजमधला पाचवा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देत सीरिज विजय सुद्धा मिळवला. यात भारताची गोलंदाज दीप्ती शर्मा हिने जबरदस्त कामगिरी करून इतिहास रचला.
IND VS SL :टीम इंडियाच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून 2 विकेट गमावून 221 धावांचा डोंगर उभा केला. विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलेलं असताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 191 धावा करू शकला.
IND VS SL :टीम इंडियाच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून 2 विकेट गमावून 221 धावांचा डोंगर उभा केला. यात स्मृती मंधानाने सर्वाधिक 80 धावांची कामगिरी केली.
IND VS SL :टीम इंडियाने सीरिजमध्ये शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा श्रीलंकेला धूळ चारली. तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताची गोलंदाज दीप्ती शर्माने इतिहास रचला.
IND VS SL Womens :टीम इंडियाने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला असून यासह सीरिजमध्ये 3-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने सीरिजमध्ये सलग तिसऱ्यांदा श्रीलंकेला धूळ चारली आहे.
श्रीलंकेने पहिल्या इनिंगमध्ये 121 धावा करून टीम इंडियाला विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 8 विकेट राखून पूर्ण केलं. दरम्यान भारताची उपकर्णधार स्मृती मंधानाने फलंदाजीत चांगली कामगिरी करत एक माईलस्टोन सुद्धा गाठला.
IND vs SL: 2025 च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 200 धावांचा टप्पा ओलांडला. या सामन्यादरम्यान युवा फलंदाज तिलक वर्माने महत्त्वाची खेळी केली. पण, एक अशी घटना घडली जी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.
Axar Patel: 2025 च्या आशिया कप दरम्यान, अक्षर पटेलने एक झेल सोडला आणि चेंडू सीमारेषेवरून गेला. सर्वांना वाटले की हा एक षटकार आहे पण श्रीलंकेला एकही धाव मिळाली नाही. हे असं का घडलं हे जाणून घेण्यासाठी जाणून घेऊयात नियम
IND vs SL: सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर संजू सॅमसनच्या थेट थ्रोने श्रीलंकेचा फलंदाज दासुन शनाका धावबाद झाला पण पंचांनी निर्णय बदलला.
IND VS SL U19 Asia Cup 2024 :काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बिहारचा 13 वर्षीय क्रिकेटरवर कोट्यवधींची बोली लागली होती. यात राजस्थानने 1.10 कोटींची बोली लावून त्याला विकत घेतले होते.
Women's T20 World Cup 2024 :बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यंदाच्या सीजनचा सर्वात मोठा स्कोअर उभा करून श्रीलंकेवर टी 20 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे.
India vs Sri Lanka: भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवीस सामन्यात श्रीलंकेकडून (Sri Lanka)लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह भारताने 0-2 ने ही मालिका गमावली आहे.
Fernando deadly stare to Virat : विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाहीये याचाच फायदा श्रीलंकन संघाने फायदा घेतल्याचं दिसतंय.
Sri Lanka historical win against India : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्याने गेल्या 27 वर्षांचा रेकॉर्ड मोडीस निघाला आहे.
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना आज रंगला होता. मात्र या सामन्यातही टीम इंडियाचा 110 रन्सने पराभव झाला.
Mohammed Siraj vs Kusal Mendis : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याने लाईव्ह सामन्यात (India vs Sri lanka 3rd ODI) कुशल मेंडिसला डिवचलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
India vs Sri Lanka 3rd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यावर पावसाचं सावट (Weather Forecast) आहे का? जाणून घ्या रिपोर्ट
Slamed Gambhir For Wasted Chance: गौतम गंभीरच्या प्रयोगांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या हाती निराशा लागल्याची जोरदार चर्चा असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.
India vs Sri Lanka 3rd ODI : तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्मा दोन खेळाडूंना बाकावर बसवून दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो.
Rohit Sharma Slams Middle Order Batting Of Team India: भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चाहत्यांबरोबरच कर्णधारालाही निशार केल्याचं दिसत आहे.