CT 2025 : Team India च्या सिलेक्शन कमिटीमध्ये मतभेद? 'या' तीन खेळाडूंच्या निवडीवरून गंभीर आणि आगरकर भिडले
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निश्चित करताना सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर या दोघांमध्ये मतभेद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Feb 16, 2025, 04:31 PM ISTChampions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकीपिंगसाठी योग्य कोण? गंभीरच्या वक्तव्यानं ऋषभ पंतची झोपच उडेल
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघात मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या गौतम गंभीर यानं येत्या काळात संघातील काही खेळाडूंविषयी खात्रीशीर वक्तव् केल्यानं काहींच्या पायाखालची जमीन मात्र सरकू शकते हे स्पष्ट आहे.
Feb 13, 2025, 09:19 AM IST
IND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
Feb 12, 2025, 09:36 PM IST
'भारतीय संघाच्या भल्यासाठी....', विराट कोहली, रोहित शर्माच्या भविष्याचा निर्णय ठरला? BCCI ने केलं स्पष्ट, 'जर दोघं...'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रणजी ट्रॉफीत ग्रुप स्टेजमध्ये आपल्या संघांकडून प्रत्येकी एक सामना खेळला.
Feb 6, 2025, 01:45 PM IST
मोठ्या उद्योगपतीच्या लेकीवर जडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा जीव, लव्हस्टोरी आहे एकदम फिल्मी
Gautam Gambhir: टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरची लव्ह स्टोरी एकदम फिल्मी आहे. त्याने लग्नासाठी भयंकर अट ठेवली होती.
Jan 31, 2025, 10:34 AM IST
'त्याला एक वर्ष झालं पण अजून...', खेळाडूने BCCI ला गौतम गंभीरबद्दल स्पष्टच सांगितलं, 'फार वाईट गोष्ट...'
इंग्लंड दौरा होईपर्यंत गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) प्रशिक्षकपद सुरक्षित राहील अशी आशा आहे. पण एकदा तो संपल्यानंतर कोणतीही खात्री देता येणार नाही.
Jan 27, 2025, 05:42 PM IST
'गांगुलीने आपला जॅक लावला आहे,' गौतम गंभीरच्या आरोपांना सौरव गांगुलीचं एका शब्दात उत्तर, म्हणाला....; खेळाडूचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारीने (Manoj Tiwary) खुलासा केला आहे की, त्यांच्यातील वादादरम्यान गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सौरव गांगुलीचाही (Sourav Ganguly) अपमान केला होता.
Jan 24, 2025, 02:28 PM IST
Manoj Tiwary Gautam Gambhir: 'गौतम गंभीरने मला आई-बहिणीवरुन...', मनोज तिवारीचा मोठा खुलासा, 'मला मारहाण...'
Manoj Tiwary on Gautam Gambhir: माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने आपला सहकारी खेळाडू आणि भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरसंबंधी मोठा खुलासा केला आहे. गंभीरने एका सामन्यादरम्यान मैदानातच आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या असा खुलासा त्याने केला आहे.
Jan 23, 2025, 06:36 PM IST
टीम सिलेक्शन वरून रोहित - गंभीरमध्ये मतभेद? गिल नाही तर कोचला 'या' खेळाडूला करायचं होतं उपकर्णधार
Champions Trophy 2025 : मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड करत असताना कर्णधार रोहित आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात मतभेद होते, ज्यामुळे संघ जाहीर करण्यास दिरंगाई झाली.
Jan 19, 2025, 05:04 PM ISTड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं
Harbhajan Singh : भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने सदर प्रकरणात सरफराजचं थेट नाव घेतल्यामुळे गंभीरला सुनावलं आहे.
Jan 18, 2025, 01:36 PM ISTऑस्ट्रेलियात भारताचा स्टार फलंदाज ड्रेसिंग रुममधील माहिती करत होता लीक? गौतम गंभीरचा आरोप; रिपोर्टमुळे खळबळ
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) कामाचं मूल्यमापन होण्याची शक्यता आहे.
Jan 15, 2025, 10:02 PM IST
'गौतम गंभीरला आता संपवून टाकायचं आहे...', प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत
भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही सध्या टांगती तलवार आहे.
Jan 14, 2025, 07:23 PM IST
'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'
सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने (Manoj Tiwary) म्हटलं आहे.
Jan 10, 2025, 06:40 PM IST
'गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि...'; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप
Gautam Gambhir Abused My Family: गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून टीका होत असतानाच आता एका क्रिकेटरने त्याच्यावर नवा गंभीर आरोप केलाय.
Jan 10, 2025, 09:52 AM IST'गौतम गंभीर बोगस, रोहित शर्मा मुंबईचा असल्याने...' माजी खेळाडूकडून हल्लाबोल!
Manoj Tiwari On Gautam Gambhir: टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने गौतम गंभीरवर शाब्दीक हल्लाबोल केलाय.
Jan 9, 2025, 04:08 PM IST