IPL 2021: गेलचा Michael Jackson स्टाईल डान्स व्हायरल

गेलचा हा सेलिब्रेशन डान्स पाहिला का?

Updated: Apr 7, 2021, 10:25 PM IST
IPL 2021: गेलचा Michael Jackson स्टाईल डान्स व्हायरल title=

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) सुरु होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. सगळ्याच टीम आता तयारीला लागल्या आहेत. अनेक खेळाडू नियमांमुळे क्वारंटाईन आहेत. सगळ्या टीम प्रॅक्टीसमध्ये व्यस्त आहेत. 

'यूनिवर्स बॉस' (Universe Boss) च्या नावाने प्रसिद्ध वेस्ट इंडिजचा (West Indies) विस्फोटक खेळाडू क्रिस गेल (Chris Gayle) याने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे तो आनंद व्यक्त करताना दिसत आहे. हॉटेल रुममध्ये त्यांचं सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पंजाब किंग्सच्या ऑफिशियल पेजवर गेलचा हा डान्स पोस्ट करण्यात आला आहे.