ipl 0

Rohit Sharma : KBC मध्ये विचारला रोहित संदर्भातील 'हा' प्रश्न, लाखोंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माने टीम इंडियाला एशिया कप जिंकवून दिला. टी-20 लीग असतो किंवा आंतरराष्ट्रीय सामना हिटमॅनचा तुफान खेळ पहायला मिळतो. दरम्यान नुकतंच कौन बनेगा करोडपती मध्ये रोहित शर्मा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

Sep 23, 2023, 04:31 PM IST

'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमात होता MS Dhoni! पाहा कोण आहे ती?

Ms Dhoni South Actress Relationship : महेंद्रसिंग धोनीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आले. त्यात एक दाक्षिणात्य अभिनेत्री देखील होती. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. 

Sep 17, 2023, 06:02 PM IST

लग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा

लग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा

Sep 4, 2023, 05:10 PM IST

Rajinikanth On Kavya Maran: 'मला काव्याचा दु:खी चेहरा पाहवत नाही', SRH च्या मालकीणीवर सुपरस्टार रजनीकांत स्पष्टच बोलले!

Superstar Rajinikanth News:  काव्या मारनला (Kavya Maran) आयपीएल सामन्यांदरम्यान टीव्हीवर इतकं उदास पाहणं मला आवडत नाही, असं रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले आहेत.

Jul 29, 2023, 05:04 PM IST

Yuzvendra Chahal: 'मला खुप राग आला, RCB साठी 8 वर्ष खेळलो पण...', चहलने स्पष्टपणे जाहीर केली नाराजी!

Yuzvendra Chahal on RCB exit: सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आरसीबीचा एक कॉलही नाही, त्यांनी मला काहीही सांगितलं नाही, असं म्हणत युझीने नाराजी व्यक्त केली आहे.

Jul 16, 2023, 04:47 PM IST

Arjun Tendulkar : वडिलांच्या जीवावर अर्जुन IPL मध्ये? नेपोटीझ्मबाबत व्यंकटेश, यशस्वीला काय वाटतं?

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) नेपोटीझ्ममुळे आयपीएलमध्ये जागा मिळाली असा, सवालही करण्यात येतो. याचसंदर्भात टीम इंडियाचे ( Team India ) खेळाडू व्यंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) आणि यशस्वी जयस्वालला प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नावर या दोन्ही खेळाडूंनी खुलेपणाने उत्तर दिलं आहे. 

Jul 3, 2023, 06:07 PM IST

6,6,6,6,6,6,6... विराटच्या जोडीदाराचा धुमाकूळ, Video इंटरनेटवर Viral

5 Sixes in Over : विराट कोहलीचा मैदानातील साथीदार 6,6,6,6,6,6,6...मारतानाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या खेळाडूला आयपीएलमध्ये आरसीबीने 3.2 कोटीला आपल्या ताफ्यात सामिल केलं होतं. 

Jun 24, 2023, 11:39 AM IST

Ashes Test 2023: जो रूटच्या 'त्या' शॉटमागे रहस्य काय? केविन पीटरसनने केला धक्कादायक खुलासा

Kevin Peterson on Joe Root: सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत देखील इंग्लंडच्या खेळाडूंनी मॅक्युलमची बेझबॉल रणनितीवर खेळण्यास सुरूवात केली. बेझबॉलचे खरे रंग दाखवले ते जो रूट याने.

Jun 20, 2023, 05:08 PM IST

...तर WTC जिंकणं विसरा!; IPL चा उल्लेख करत रवी शास्त्रींनी खेळाडूंसहीत BCCI लाही झापलं

Ravi Shastri blasts Team India And BCCI: आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे 2 फलंदाज भारतीय संघात टॉप ऑर्डरमध्ये असूनही त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. यामुळेच रवी शास्त्रींनी संताप व्यक्त करत थेट बीसीसीआयला सुनावलं आहे. 

Jun 11, 2023, 11:38 AM IST

WTC Final : 'देश मोठा की आयपीएल...' दिग्गज खेळाडूचा बीसीसीआयला सवाल

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (Wordl Test Championship) टीम इंडियाने (Team India) निराशाजनक कामगिरी केली आहे. या संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीला आयपीएल (IPL) जबाबदार असल्याच आरोप आता केला जातोय. 

Jun 10, 2023, 10:17 PM IST

ऋतुराज गायकवाडनंतर भारतीय संघाचा आणखी एक स्टार खेळाडू विवाहबंधनात

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा प्रसिद्ध कृष्णा विवाहबंधनात अडकला आहे. रचना कृष्णा असं प्रसिद्धच्या बायकोचं नाव आहे. राजस्थान रॉयल्सने ट्विटरला लग्नातील फोटो शेअर केला आहे. 

 

Jun 8, 2023, 05:42 PM IST

Yash Dayal : दिल्ली हत्याकांडावर 'यश दयाल'ची वादग्रस्त स्टोरी, प्रकरण पेटलं अन्...

Instagram story on love jihad: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) युवा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय. 

Jun 5, 2023, 04:24 PM IST

तो क्रिकेटर, ती चिअरलीडर! आयपीएलमध्ये जुळलं प्रेम... 'या' क्रिकेटरची फिल्मी Love Story

Cricket : आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा यादगार ठरतो. कधी आक्रमक फलंदाजीमुळे तर कधी भेदक गोलंदाजीमुळे. काही युवा खेळाडू (Young Plaers) आयपीएलमध्ये (IPL 2023) आपली छाप उमटवून जातात. पण काही खेळाडूंसाठी आयपीएल वेगळ्या कारणांसाठी कायम लक्षात राहाणारी स्पर्धा ठरलीय.

Jun 3, 2023, 06:16 PM IST

धोनीच्या हातात श्रीभगवद्गीता अन् चेहऱ्यावर स्माइल! मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा फोटो व्हायरल

Dhoni Bhagavad Gita Photo: धोनी इंडियन प्रमिअर लीगचं 2023 चं पर्व जिंकल्यानंतर थेट मुंबईमध्ये दाखल झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचे पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. धोनीचा हा फोटो मुंबईत काढण्यात आला असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.

Jun 2, 2023, 11:22 AM IST

मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीवर पार पडली शस्त्रक्रीया! मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात धोनी ऍडमिट

MS Dhoni Knee Surgery: इंडियन प्रिमिअर लिगचा अंतिम सामना जिंकल्यानंतर धोनी थेट मुंबईला रवाना झाला. त्याने मंगळवारीच यासंदर्भातील तपासणी केली होती. पहिल्याच सामन्यामध्ये धोनीला दुखापत झालेली मात्र त्याने पूर्ण पर्व खेळल्यानंतरच तो उपचारांसाठी मुंबईला आला.

Jun 1, 2023, 01:28 PM IST