IPL 2023 SRH vs DC: अक्षर पटेलने खेचला दिल्लीचा विजय; हैदराबादच्या नवाबांचा 7 धावांनी पराभव!

IPL 2023 SRH vs DC LIVE: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा 34 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात विजय मिळवून आणखी दोन अंक दिल्लीने पाँईंट टेबलमध्ये जोडले आहेत.

IPL 2023 SRH vs DC: अक्षर पटेलने खेचला दिल्लीचा विजय; हैदराबादच्या नवाबांचा 7 धावांनी पराभव!

IPL 2023 SRH vs DC LIVE: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा 34 वा सामना खेळला गेला.या सामन्यात विजय मिळवून आणखी दोन अंक दिल्लीने पाँईंट टेबलमध्ये जोडले आहेत. दिल्ली विरुद्ध हैदराबाद (Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals) यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर झाला. या सामन्यात अक्षर पटेलच्या (Axer Patel) दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे दिल्लीने हैदराबादवर 7 रन्सने विजय मिळवला आहे.

24 Apr 2023, 23:20 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीचा हैदराबादवर 7 धावांनी विजय, मुकेश कुमारची शेवटचो ओव्हर ठरली गमे चेन्जर 

24 Apr 2023, 22:28 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला बसला दुसरा धक्का, मयंक अग्रवाल बाद, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

24 Apr 2023, 22:20 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: 10 ओव्हरमध्ये  हैदराबादची 58 धावांचा खेळी, 1 विकेटचं नुकसान, राहुल त्रिपाठी आणि मयंक अग्रवाल क्रिझवर

24 Apr 2023, 22:09 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: 8 ओव्हरमध्ये  हैदराबादची 46 धावांचा खेळी, 1 विकेटचं नुकसान, राहुल त्रिपाठी आणि मयंक अग्रवाल क्रिझवर

24 Apr 2023, 22:00 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: पॉवरप्लेमध्ये हैदराबादची 36 धावांचा खेळी, 1 विकेटचं नुकसान, राहुल त्रिपाठी आणि मयंक अग्रवाल क्रिझवर 

 

24 Apr 2023, 21:56 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का, हॅरी ब्रूक बाद, एनरिच नॉर्त्जेच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

24 Apr 2023, 21:51 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: 4 ओव्हरमध्ये  हैदराबादची 26 धावांचा खेळी,  हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल क्रिझवर 

 

24 Apr 2023, 21:42 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: 2 ओव्हरमध्ये  हैदराबादची 12 धावांचा खेळी, हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल क्रिझवर 

 

24 Apr 2023, 21:06 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला सातवा धक्का, मनीष पांडे रनआऊट 

 

24 Apr 2023, 21:01 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला सहावा धक्का, अक्षर पटेल बाद, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर गमावली विकेट