GT vs RR, IPL 2023 Live Blog :राजस्थान रॉयल्स 3 विकेट्सने विजयी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. मागील हंगामातील पराभवाचा बदला घेण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला आहे. त्यामुळे सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

GT vs RR, IPL 2023 Live Blog :राजस्थान रॉयल्स 3 विकेट्सने विजयी

GT vs RR, IPL 2023 Live Score:अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. मागील हंगामातील पराभवाचा बदला घेण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला आहे. त्यामुळे सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.पॉईंट्स टेबलेच्या पहिल्या स्थानावर असलेल्या राजस्थानला स्थान टिकवता येत की गुजरात जिंकून पॉईंट्स टेबलच्या पहिल्या स्थानावर नाव कोरते हे बघणं महत्वाचं असेल. 

 

16 Apr 2023, 21:02 वाजता

IPL 2023 GT vs RR Live Score : अभिनव मनोहर आऊट,  एडम झाम्पाच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

 

16 Apr 2023, 20:43 वाजता

IPL 2023 GT vs RR Live Score: शुभमं गिल आऊट, गुजरातला सहावा फलंदाज बाद, संदीप शर्माच्या गोलंदाजीवर गमावली विकेट  

16 Apr 2023, 20:39 वाजता

IPL 2023 GT vs RR Live Score: 15 ओव्हरमध्ये गुजरातची 119 धावांची खेळी, गमावल्या 3 विकेट्स 

16 Apr 2023, 20:22 वाजता

IPL 2023 GTvs RR Live Score: गुजरातला मोठा धक्का कर्णधार हार्दिक पांड्या बाद, 19 बॉल्समध्ये 28 रन्सची खेळी 

16 Apr 2023, 20:17 वाजता

IPL 2023 GTvs RR Live Score: 10 ओव्हरमध्ये गुजरातची 88 धावांची खेळी, गमावल्या 2 विकेट्स 

16 Apr 2023, 19:57 वाजता

IPL 2023 GTvs RR Live Score: गुजरातला दुसरा मोठा धक्का, साई सुदर्शन रनआऊट 

16 Apr 2023, 19:39 वाजता

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन  (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, एडम झाम्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा