IPL 2023 SRH vs RR LIVE: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रविवारी (2 एप्रिल) चौथ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता हैदराबाद येथे सुरू होईल. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार असून भुवनेश्वर की संजू सॅमसन कोण मारणार बाजी? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे...
राजस्थान रॉयल्स संघ: संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, कुणाल सिंग राठोड, अब्दुल बासिथ, डोनाव फरेरा, ध्रुव जूरेल, कुलदीप सेन, कुलदीप यादव, केएम आसिफ, केसी करिअप्पा, आकाश वसिष्ठ, नवदीप सैनी, मुरुगन अश्विन, अॅडम झम्पा, जेसन होल्डर, जो रूट.
सनरायझर्स हैदराबाद असोसिएशन: भुवनेश्वर कुमार (कर्णधार), हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद, अकेल हुसेन, उमरान मलिक, टी नटराजन, समर्थ व्यास, अनमोलप्रीत सिंग, मयंक डागर , उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, नितीश रेड्डी, विव्रत शर्मा.
2 Apr 2023, 19:04 वाजता
सनरायझर्स हैद्राबादला सातवा धक्का ,चहलच्या गोलंदाजीवर आदिल रशीद आऊट
2 Apr 2023, 19:02 वाजता
१५ ओव्हर्सनंतर सनरायझर्स हैद्राबादने केले फक्त ८५ रन्स,७ विकेट्स गमावल्या
2 Apr 2023, 18:47 वाजता
एम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात गोलंदाजीसाठी आलेल्या नवदीप सैनीने एकाच ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. त्याने एका ओव्हरमध्ये 11 रन दिले. त्यामुळे सैनीला मैदानात उतरवण्याचा प्लॅन फसल्याचं दिसून आलं
2 Apr 2023, 18:26 वाजता
आर.अश्विनकडून हैद्राबादला धक्का, ग्लेन फिलिप्स आऊट
2 Apr 2023, 18:17 वाजता
39 रन्सनर सनरायझर्स हैदराबादने गमावली चौथी विकेट
2 Apr 2023, 18:05 वाजता
पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून फक्त ३० धावांची खेळी, गमावल्या २ विकेट
2 Apr 2023, 17:42 वाजता
पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टकडून सनरायझर्स हैद्रबादला २ मोठे धक्के
2 Apr 2023, 17:21 वाजता
राजस्थान रॉयल्सने ठोकले २०३ रन्स, सनरायझर्स हैद्रबादला जिंकण्यासाठी करावे लागणार २०४ रन्स
2 Apr 2023, 17:10 वाजता
कर्णधार संजू सॅमसंग ५५ धावा बनवून आऊट
2 Apr 2023, 17:05 वाजता
संजू सॅमसंगची धडाकेबाज खेळी, २८ बॉल्स मध्ये ठोकलं अर्धशतक