IPL 2023 CSK vs KKR: केकेआरने बिघडवलं प्लेऑफचं गणित; 6 विकेट्सने उडवला चेन्नईचा धुव्वा!

IPL 2023 CSK vs KKR: कोलकाताने प्लेऑफचं गणित बिघडवलंय, असं मानलं जात आहे. चेन्नईच्या पराभवामुळे मुंबई आणि बंगळुरूच्या आशा आणखी वाढल्या आहेत.

IPL 2023 CSK vs KKR: केकेआरने बिघडवलं प्लेऑफचं गणित; 6 विकेट्सने उडवला चेन्नईचा धुव्वा!

CSK vs KKR, IPL 2023 Highlight: चेपॉकवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. 9 बॉल राखून केकेआरने हा सामना जिंकला आहे. त्यामुळे आता कोलकाताने प्लेऑफचं गणित बिघडवलंय, असं मानलं जात आहे. चेन्नईच्या पराभवामुळे मुंबई आणि बंगळुरूच्या आशा आणखी वाढल्या आहेत.

14 May 2023, 22:53 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: रिंकू सिंगची दमदार फलंदाजी फक्त 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण 

 

14 May 2023, 22:02 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: कोलकाताला बसला तिसरा धक्का, जेसन रॉय झाला बाद, दीपक चाहरच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 21:53 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: कोलकाताला बसला दुसरा धक्का, व्यंकटेश अय्यर झाला बाद, दीपक चाहरच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 20:51 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: 16 ओव्हरमध्ये चेन्नईची 99 धावांची खेळी आणि 5 विकेटचं नुकसान, शिवम दूबे आणि रवींद्र जडेजा क्रिझवर 

14 May 2023, 20:32 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: सुनील नारायणची तुफान गोलंदाजी एका ओव्हरमध्ये चेन्नईला दोन मोठे धक्के, मोईन अली आणि अंबाती रायडू बाद 

14 May 2023, 20:23 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: चेन्नईला बसला तिसरा धक्का, डेवोन कॉनवे झाला बाद, शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 20:12 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: चेन्नईला बसला दुसरा धक्का,अजिंक्य रहाणे झाला बाद, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 20:04 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: पॉवरप्लेमध्ये चेन्नईची 52 धावांची खेळी आणि 1 विकेटचं नुकसान, डेवोन कॉनवे आणि  अजिंक्य रहाणे क्रिझवर 

14 May 2023, 19:57 वाजता

IPL 2023 KKR vs CSK Live Score: चेन्नईला बसला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड़ झाला बाद, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 19:13 वाजता

दोन्ही संघाचे प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स: रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नारायण, वैभव अरोड़ा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती

चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड़, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दूबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा