RCB vs CSK: चेन्नईच्या आव्हानासमोर आरसीबीने टाकली नांगी; थरारक सामन्यात CSK चा दमदार विजय!

RCB vs CSK, IPL 2023 : आयपीएल (IPL 2023) हंमागातील सर्वात रोमांचक सामना आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. चेन्नईने बंगळुरूच्या विराटसेनेवर विजय मिळवला आहे.

RCB vs CSK: चेन्नईच्या आव्हानासमोर आरसीबीने टाकली नांगी; थरारक सामन्यात CSK चा दमदार विजय!

IPL 2023 RCB vs CSK LIVE: आयपीएलचा 24 वा सामना आयपीएलच्या दोन सर्वात लोकप्रिय संघांमध्ये खेळला गेला. एका बाजूला चेन्नई सुपर किंग्ज आणि दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ. सामना एवढा रंगला की, उत्सुकता वेगळ्याच थरावर गेली होती. अखेरच्या ओव्हरवर 19 धावांवर असताना माथेशा पाथीराणा (Matheesha Pathirana) याने शानदार ओव्हर केली आणि सामना चेन्नईच्या पारड्यात गेला.

17 Apr 2023, 22:39 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरूला मोठा धक्का कर्णधार फाफ डू प्लेसिस आऊट, मोईन अलीच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 Apr 2023, 22:34 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरूला बसला मोठा धक्का, तुफान फलंदाजी करत ग्लेन मॅक्सवेलने महिश थिकशानाच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 Apr 2023, 22:17 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score :ग्लेन मॅक्सवेलचं अर्धशतक पूर्ण, फक्त 24 बॉल्समध्ये पूर्ण केलं अर्धशतक 

 

17 Apr 2023, 22:14 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score :  एफ डू प्लेसिसची तुफानी फलंदाजी फक्त 23 बॉल्समध्ये ठोकलं अर्धशतक 

17 Apr 2023, 21:44 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरूला बसला दुसरा धक्का, तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर महिपाल लोमरोर आऊट 

17 Apr 2023, 21:36 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score : बंगळुरूला बसला पहिला मोठा धक्का, विराट कोहली आकाश सिंगच्या गोलंदाजीवर बाद 

17 Apr 2023, 20:56 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score : चेन्नईला बसला चौथा धक्का, शिवम दुबे बाद, पारनेलच्या गोलंदाजीवर सिराजचा उत्तम कॅच 

17 Apr 2023, 20:52 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score : शिवम दुबेची दमदार फलंदाजी, फक्त 25 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण 

17 Apr 2023, 20:46 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score : डेव्हॉन कॉनवे आऊट, चेन्नईला तिसरा धक्का, हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 Apr 2023, 20:21 वाजता

IPL 2023 CSK vs RCB Live Score चेन्नईचे 100 रन्स पूर्ण, गमावल्या 2 विकेट