हे 2 भारतीय खेळाडू आहेत केन विलियमसनचे फेव्हरेट

कोण आहेत विलियमसनचे आवडते खेळाडू 

Updated: Feb 17, 2020, 09:26 AM IST
हे 2 भारतीय खेळाडू आहेत केन विलियमसनचे फेव्हरेट

मुंबई : न्यूझीलंड आणि भारत यांच्या मध्ये झालेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर आता दोन्ही संघामध्ये टेस्ट मालिका रंगणार आहे. वनडे मालिका न्यूझीलंडने 3-0 ने जिंकली होती. त्याआधी झालेल्या टी 20 सीरीज मध्ये भारताने 3-0 ने न्युझीलंडने मात केली होतो.

एका इंटरव्यू दरम्यान बोलताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला जेव्हा विराट आणि ऋषभ पैकी त्याचा फेव्हरेट कोण असं विचारण्यात आलं तेव्हा त्याने हसत उत्तर दिले की, 'भारतीय टीमचे सगळे खेळाडू मजबूत आहेत. आणि जिंकण्याची हिम्मत ही ठेवतात.'

पुढे केन विलियमसनने म्हटलं की, 'भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली त्याचा फेव्हरेट आहे. ऋषभ पंत देखील आवडतो पण विराट कर्णधार आहे. त्याने टीमला खूप पुढे नेलंय. ज्याचा सामना करणं अशक्य वाटतंय.'