Virat Kohli Post : न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन याने आज क्रिकेटला अलविदा केला आहे.केन विल्यमसन याने घेतलेल्या निवृतीनंतर आता भारतीय दिग्गज विराट कोहलीने त्याच्यासाठी खास संदेश लिहीला आाहे.
Kane Williamson :न्यूझीलंडचा सर्व फॉरमॅटमध्ये स्टार फलंदाज असलेला केन विल्यम्सन याने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Big Player Announce Retirement: आगामी वर्ल्डकपमध्ये तो खेळेल असं वाटत होतं. मात्र अचानक त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीयांकडून सर्वाधिक प्रेम मिळालेल्या क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे. त्याने निवृत्ती घेताना काय म्हटलंय जाणून घ्या.
Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 9 मार्चला चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्याआधी न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सेंटरनने एक विधान केलं आहे. भारताला दुबईच्या खेळपट्टीबाबत जास्त कल्पना आहे असं त्याने म्हटलं आहे.
NZ VS SA :बुधवारी लाहोरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची दुसरी सेमी फायनल खेळवली जात आहे. या सामन्याचा विजेता 9 मार्च रोजी दुबईत होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना करेल.
India vs NewZealand: चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अखेरच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. टॉस हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
Rachin Ravindra Gets Injured: न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र झेल घेत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मैदान सोडावं लागलं.
Kane Williamson: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या टीमला काही खास कामगिरी करता आली नाही. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला सुपर 8 मध्ये प्रवेश करता आला नाही.
Kane Williamson: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये न्यूझीलंडची टीम सुपर 8 मध्येही स्थान निश्चित करू शकली नाही. यानंतर आता टीमचा कर्णधार केन विलियम्सनने मोठा निर्णय घेतला आहे.यावेळी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Kane Williamson:टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं की, न्यूझीलंडच्या टीमने लीग स्टेजच्या पुढच्या टप्प्यात मजल मारली नाही. अशातच ही परिस्थितीत लक्षात घेऊन कर्णधार विलियम्सनने एक मोठा निर्णय घेतला आहे.
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये आता एक-एक संघाची सुपर 8 मध्ये एन्ट्री होताना दिसतेय. नुकतंच अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा सात विकेट्सने धुव्वा उडवत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये प्रवेश झाल्याने केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे.
रचिन रवींद्र याने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडसाठी अप्रतिम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली होती. रचिनने 10 सामन्यांत 64.22 च्या सरासरीने 568 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये रचिन रवींद्रने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे न्यूझीलंडची टीम उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. यामूळे रचीन याला या कामगिरीसाठी नूकताच पार पडलेल्या न्यूझीलंड क्रिकेट पुरस्कारांमध्ये वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
NZ vs SA 2nd Test:न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सनने(Kane Williamson)त्याचा उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने दोन्ही डावात शतकं झळकावली होती.
Kane Williamson:सध्या न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टेस्ट सामना सुरु आहे. या टेस्ट सामन्यादरम्यान प्रॅक्टिस सेशनमध्ये केन विलियम्सनने केलेल्या कृत्याची फार चर्चा होतेय.
Captain Injury:वर्ल्डकप तोंडावर असताना दुखापत काही कर्णधाराची पाठ सोडायचं नाव घेत नाही. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाली असून तो या सामन्यातून बाहेर पडल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे.
NZ vs PAK 2nd T20I : सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसलाय. केन विलियम्सन (Kane Williamson) याला सामन्याच्या मध्यातच मैदान सोडावं लागलं आहे.
Kane Williamson:पहिल्या टेस्टमध्ये चांगला खेळ करणारा टीमचा महत्त्वाचा खेळाडू केन विलियम्सन ( Kane Williamson ) देखील स्वस्तात माघारी परतला. यावेळी विकेट गेली तेव्हा केनच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती.
Indian Dressing room Video : फायनलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ समोर आला आहे.
भारताने वर्ल्डकपच्या सेमी-फायनल सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान या सामन्यात झालेले वाद आणि रेकॉर्ड्स याबद्दल न्यूझीलंडमधील मीडियातही खूप चर्चा सुरु आहे.
Rohit Sharma:विजयानंतर रोहित शर्माने फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही विजयाचं श्रेय दिलंय. रोहित म्हणाला की, या विकेटवर तुम्ही कितीही रन्स केले तरी ते खूप कमी असतील.
India into the Final Of World Cup 2023 : शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे.