Sara Tendulkar: सारा तेंडुलकरचं फोटोशूट, फॅन्स म्हणाले ड्रीम गर्ल

सारा तेंडुलकर हिने एका ब्रँडसाठी फोटोशूट केलंय.

Updated: May 5, 2022, 07:35 PM IST
Sara Tendulkar: सारा तेंडुलकरचं फोटोशूट, फॅन्स म्हणाले ड्रीम गर्ल title=

Sara Tendulkar photoshoot : सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा देखील होत्या. त्यातच आता सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सारा तेंडुलकरने नवा फोटो शेअर केला आहे. ग्रीन ड्रेसमध्ये तिने एका ब्रांडसाठी फोटोशूट केलंय. साराच्या या फोटोला अनेक लाईक्स मिळत आहेत. एका युजरने तिला ड्रीम गर्ल म्हटलं आहे. तर काही लोकांनी हर्टचे इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.

In Pics: Sara Tendulkar's 'date night' post goes VIRAL, know all about  Sachin Tendulkar's daughter HERE | News | Zee News

Sara Tendulkar बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा असताना तिने आता एका ब्रँडसाठी फोटोशूट केलंय. ती नेहमी इन्स्टाग्रामवर एक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. 

Sara Tendulkar's journey: From medicine graduate to model – In Pics | News  | Zee News

सारा तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. सारा तेंडुलकर आयपीएल सामन्यांदरम्यान देखील मैदानावर उपस्थित असते.

Sara Tendulkar | Zee News