सारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो का शेअर केले?
सारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो शेअर केले आहेत. यामागचे कारण काय?
Dec 21, 2024, 07:24 PM ISTसमुद्रकिनारी सारा तेंडुलकरच्या अदांचा जलवा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सचिन तेंडुलकरची लाडकी मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच साराने तिच्या व्हेकेशनचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या फोटोंमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे, आणि तिच्या खास स्टाईलने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Dec 18, 2024, 05:40 PM ISTसचिन तेंडुलकरने लेक सारावर सोपवली मोठी जबाबदारी! सोशल मीडियावर पोस्ट करून केली घोषणा
सचिन तेंडुलकरने बुधवारी एक खास पोस्ट करून सारा ही सचिन तेंडुलकर फाउंडेशनची नवी संचालिका झाल्याची घोषणा केली. साराने लंडन येथून वैद्यकीय क्षेत्रात पदवीउत्तर शिक्षण घेतलं आहे.
Dec 4, 2024, 08:54 PM ISTगोवा वाले बीच पे! सारा तेंडुलकरचे ग्लॅमरस PHOTO पाहिलेत का?
साराने तिच्या गोवा येथील बर्थ डे ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यात साराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
Oct 22, 2024, 03:13 PM IST'Beauty With Brains' सारा तेंडुलकरचं शिक्षण किती झालंय?
सारा तेंडुलकरचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स असून तिचं सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत.
Sep 30, 2024, 07:59 PM ISTसारा तेंडुलकरच्या शूजवर आहे 'या' खास व्यक्तीचे नाव
सारा तेंडुलकर ही एक मॉडेल आहे. तिचे अनेक मित्र फॅशन डिझायनर आहेत.
Sep 27, 2024, 07:22 PM ISTअर्जुन तेंडुलकरच्या 25 व्या वाढदिवशी बहीण साराने केली खास पोस्ट, लाडक्या भावाला दिली 'ही' उपमा
भारताचा माजी क्रिकेटर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा 24 सप्टेंबर रोजी त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याची बहीण सारा तेंडुलकर हिने लाडक्या भावासाठी एक खास पोस्ट केली आहे.
Sep 24, 2024, 06:29 PM ISTसाराला विसरला शुभमन, आता 'या' अभिनेत्री सोबत Photo Viral, फॅन्स म्हणाले....
सारा नंतर आता शुभमन गिल अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल झाल्याने चर्चेत आला आहे.
Sep 4, 2024, 02:15 PM ISTअभिनय क्षेत्रात सचिनच्या लेकीचं पदार्पण? शूटिंगमधील व्हिडीओ व्हायरल!
Sara Tendulkar Bollywood Debut : सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरच्या त्या व्हिडीओमुळे बॉलिवूड पदार्पणाची चर्चा
Jul 18, 2024, 10:47 AM ISTगुलाबी गाऊन, मेकअप अन्...; सारा तेंडुलकरचा मनमोहक अंदाज
साराने तिच्या सौंदर्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.
May 3, 2024, 08:13 PM ISTअप'Sara'आली! संगीत फंक्शनसाठी तयार झाली सचिनची लेक, फोटो पोस्ट करताच कौतुकाचा पाऊस
स्टार किड्स व्यतिरिक्त क्रिकेट जगतातील काही खेळाडूंची मुलंही प्रसिद्ध आहेत, जी ग्लॅमरच्या दुनियेत नसली तर त्यांची चर्चा सतत होत असते. या यादीत सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाचाही समावेश आहे. सारा ही ती स्टार किड आहे जी अनेकदा तिच्या किलर सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. दरम्यान, तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये पुन्हा एकदा सारा तेंडुलकरने तिच्या किलर लूकने लाईमलाइट चोरली आहे.
Feb 28, 2024, 07:23 PM ISTIND vs ENG : शुभमनने शतक ठोकत संपवला सात वर्षांचा दुष्काळ, सचिन तेंडूलकरने केलं तोंडभरून कौतूक!
Sachin tendulkar On Shubman gill : कसोटी सामन्यात गेल्या 7 वर्षात चेतेश्वर पुजारानंतर क्रमांक तीनवर खेळणाऱ्या एकाही फलंदाजाला शतक ठोकता आलं नव्हतं. त्यानंतर आता शुभमन गिलने अशी किमया करून दाखवली.
Feb 4, 2024, 04:15 PM ISTसारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या बहिणीला एकत्र पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले...
Sara Tendulkar with Shubman Gill sister Shehneel : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलची बहीण एकत्र झाली स्पॉट. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Jan 22, 2024, 11:53 AM ISTसारा तेंडुलकरच्या 'जीमवेअर'ची थक्क करणारी किंमत पाहिली का?
Sara Tendulkar Gymwear Price: साराचे हे फोटो चांगलेच चर्चेत दिसत आहेत.
Jan 12, 2024, 04:04 PM ISTजान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा तेंडुलकर!
Sara Tendulkar with Janhvi Kapoor s boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसली सारा तेंडुलकर! फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
Jan 7, 2024, 04:28 PM IST