आफ्रिकेच्या टेबल माऊंटनची सफर मिसेस अजिंक्य रहाणेसोबत!

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.

Updated: Jan 10, 2018, 10:58 PM IST
आफ्रिकेच्या टेबल माऊंटनची सफर मिसेस अजिंक्य रहाणेसोबत! title=

केप टाऊन : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला आहे. केप टाऊनचं हे मैदान आणि मैदानामागचं टेबल माऊंटन मॅच बघताना नेहमीच डोळ्याचं पारणं फिटतं.

केपटाऊनचं टेबल माऊण्टन.... रॉबिन आयलंड, लायन शेड, कॅन्सबेचा समुद्र किनारा, हिंद महासागर, अटलांटिक ओशन असं सगळं काही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटेल. झी २४ तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी आणि अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकानं केप टाऊनच्या टेबल माऊंटनची सफारी केली.

पाहा टेबल माऊंटनची सफर