अँटी करप्शन ब्युरो

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यात अँटी करप्शन ब्युरो असमर्थ

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यात अँटी करप्शन ब्युरो असमर्थ ठरत असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झालीय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 10 वर्षांत एसीबीनं केवळ चार प्रकरणात कारवाई केलीय. त्यामुळे एसीबीच्या कर्तव्यदक्षतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 21, 2016, 07:46 PM IST

महाराष्ट्र सदन घोटाळा भोवला, दीपक देशपांडेंना घरचा रस्ता

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बांधकाम खात्यातील घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे यांना औरंगाबादच्या माहिती आयुक्तपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. 

Jun 21, 2015, 10:28 AM IST

लाच घेणाऱ्यांनो सावधान! आता तुमचा फोटो फेसबुकवर!

लाच घेणाऱ्यांनो सावधान, आता जर तुम्ही भ्रष्टाचार करतांना सापडलात तर लगेच तुमची लाज सोशल मीडियावर निघेल. महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)नं एक नवं फेसबुक पेज सुरू करण्याचा विचार केलाय. या पेजवर लाच घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे फोटो अपलोड केले जातील. 

Aug 17, 2014, 10:23 PM IST