अंजली दमानिया

अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आलीय. आपल्याला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय.

Sep 23, 2017, 02:30 PM IST

एकनाथ खडसे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sep 8, 2017, 01:13 PM IST

खडसे-दमानिया वाद, महिला आयोगानं घेतली दखल

अंजली दमानिया यांना एकनाथ खडसे यांनी अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप प्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलीय. 

Sep 7, 2017, 06:16 PM IST

दमानियांचे आरोप खडसेंनी फेटाळले

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी फेटाळून लावलेत.

Sep 6, 2017, 08:22 PM IST

खडसेंविरोधात अंजली दमानिया महिला आयोगाकडे जाणार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. 

Sep 6, 2017, 04:17 PM IST

भुजबळांचा तुरुंगातही राजेशाही थाट, दमानियांची तक्रार

भुजबळांचा तुरुंगातही राजेशाही थाट, दमानियांची तक्रार

May 17, 2017, 12:08 AM IST