कोल्हापूरला तुम्ही अंबाबाईचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:20 PM ISTनवा वाद: कोल्हापूरला तुम्ही अंबामातेचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं?
कोल्हापूर मंदिरातल्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेचा वाद संपतो न संपतो तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी अंबामाता की महालक्ष्मी, असा वाद आता पुढे येतोय...
Aug 13, 2015, 07:59 PM ISTसाज महालक्ष्मीचा
महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूर. याच कोल्हापूरचीसर्वात महत्वाची ओळख म्हणजे आई महालक्ष्मीचं कोल्हापूर. पण नवरात्रीच्या काळातदेवीचे तेज काही अनुपम्य असचं असत. यातच भर म्हणजे या तेजाला झळाळी चढतेजेव्हा, नवरात्रीत देवीला दागिन्यांचा बावनकशी साज चढवला जातो त्यावेळेस.
Oct 5, 2011, 02:45 PM IST