अटल बिहारी वाजपेयी

2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?

Atal Setu : भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक वाहनांनी या अटल सेतूवरुन प्रवासाचा आनंद लुटला आहे. 

Jan 29, 2024, 08:29 AM IST

'अटल टनल' या नावाने ओळखला जाणार रोहतांग बोगदा

पुढच्या वर्षी मे महिन्याच्या सुमारास या बोगद्याचं काम पूर्ण होणार आहे.... 

Dec 25, 2019, 10:51 AM IST

बायोपिक उलगडणार वायपेयींच्या आयुष्याचे रहस्य

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या यशोगाथेवर चित्रपट साकारण्यात येणार आहे.

Aug 28, 2019, 06:43 PM IST

'ओडिशाच्या मोदीं'चं हे वक्तव्य ऐकून अनेकांना अटल बिहारी वाजपेयींची आठवण

त्यांचा हा व्हिडिओ पाहून कुणाला माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयींची आठवण न आली तरच नवल... 

May 31, 2019, 04:37 PM IST

The accidental Prime Minister : चहाविक्रेत्याचा 'युगपुरूष' होण्यापर्यंतचा प्रवास

अनपेक्षितपणे त्यांच्या वाट्याला ही भूमिका आली अन्.... 

Jan 10, 2019, 02:29 PM IST
New Delhi PM Modi Release Rs One Hundred Coin In Memory Of Atal Bihari Vajpayee. PT48S

नवी दिल्ली | वाजपेयींच्या स्मरणार्थ नवीन नाण्याचं अनावरण

नवी दिल्ली | वाजपेयींच्या स्मरणार्थ नवीन नाण्याचं अनावरण
New Delhi PM Modi Release Rs One Hundred Coin In Memory Of Atal Bihari Vajpayee.

Dec 24, 2018, 03:10 PM IST

...जेव्हा शिवराज सिंह वाजपेयींच्या शैलीत जनादेश स्वीकारतात!

 ज्या शैलीत शिवराज सिंह यांनी जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली

Dec 12, 2018, 12:15 PM IST

समृद्धीला नाव नेमकं कुणाचं?

भाजप आणि शिवसेनेत वाद 

Nov 14, 2018, 10:58 AM IST

भारत-विंडीज टी-२० आधी योगींनी बदललं स्टेडियमचं नाव

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी दुसरी टी-२० मॅच होणार आहे. 

Nov 5, 2018, 10:41 PM IST

एका पोस्टरवर राजीव गांधींचा द्वेष, तर दुसरीकडे भाजपकडून वाजपेयींना श्रद्धांजली

पोस्टरवर लिहिलंय  'राजीव गांधी, द फादर ऑफ मॉब लिंचिंग'

Aug 28, 2018, 02:56 PM IST

अटल बिहारी वाजपेयींचे मुंबईत उभारणार स्मारक - मुख्यमंत्री

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारण्याची घोषणा

Aug 22, 2018, 10:53 PM IST

वाजपेयींची आठवण, या शहराचं नाव 'अटल नगर'

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं १६ ऑगस्टला निधन झालं.

Aug 21, 2018, 07:38 PM IST

मायकल होल्डिंगची पोटदुखी, काळी पट्टी बांधल्यावरून भारतीय टीमवर निशाणा

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली. 

Aug 20, 2018, 05:58 PM IST

बजरंगची सुवर्ण कामगिरी, भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड

कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला यंदाच्या आशियाई स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. 

Aug 19, 2018, 10:31 PM IST

अटलजी नवे नेहरू होते: उद्धव ठाकरे

अटलजींच्या हायातीत श्रीमंत असलेले आम्ही आज निर्धन झालो

Aug 18, 2018, 08:48 AM IST