अदनान सामी

Adnan Sami : अश्लील व्हिडीओ, बनावट पदवी, 17 वर्षात 4 वेळा निकाह; वादग्रस्त आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो अदनान सामी

Adnan Sami Birthday Special : आज जरी अदनान सामी खूप फिट असला तरी एकेकाळी त्याचं वजन 230 किलो होतं. डॉक्टरने त्याला 6 महिने जीवंत राहशील असंदेखील सांगितलं होतं. 

Aug 15, 2023, 10:17 AM IST

'मनसेचा महाविराट मोर्चा पाहिल्यानंतर सरकार घाबरेल, पुन्हा 'तशी' हिंमत करणार नाही'

शिवसेनेला याचा साधा निषेधही करावासा वाटत नाही. याचा अर्थ काय समजायचा?

Jan 28, 2020, 10:04 AM IST

काँग्रेसच्या टीकेला अदनान सामीचं जोरदार उत्तर

अदनानचं ट्विटरवरून काँग्रेसवर पलटवार

Jan 27, 2020, 11:49 AM IST

'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला पद्मश्री नको'

'त्याला एवढं लिफ्ट करायचं कारण काय?...'

Jan 26, 2020, 11:33 AM IST

अदनान सामीचा पद्मश्री त्वरित मागे घ्या, मनसेची मागणी

अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा तीव्र शब्दात विरोध 

Jan 25, 2020, 10:50 PM IST

'बिग बीं'नंतर अदनान सामीचे अकाऊंट हॅक

अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता गायक अदनान सामी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. 

Jun 11, 2019, 07:07 PM IST

अदनान सामीसोबत गैरवर्तवणूक, म्हटलं इंडियन डॉग

अदनान सामीला दिली चुकीची वागणूक

May 7, 2018, 01:50 PM IST

खली आणि अदनान सामीचा असा फोटो पाहिला का ?

अदनान सामी आणि रेसलर खली यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 

Nov 13, 2017, 08:10 PM IST

अदनान सामीच्या पहिल्या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध

गायक अदनान सामी राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित सिनेमा 'अफगान- इन सर्च ऑफ ए होम' बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. अदनान सिनेमामध्ये संगीतकाराची भूमिका करणार आहे.त्याचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Jun 29, 2017, 05:15 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर अदनानच्या ट्विटवर गरमा-गरमी!

मूळ पाकिस्तानी पण काही महिन्यांपूर्वीच भारताचं नागरिकत्व स्वीकारलेल्या अदनान सामीवर भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानात टीकेची एकच झोड उठलीय.

Sep 30, 2016, 05:57 PM IST