अपघात

लातूर आणि जळगाव येथील अपघात फोटो

लातूर-मुखेड मार्गावर जांब इथे लग्नाचा टेम्पो-टँकर यांच्यात भीषण अपघात होऊन ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात आलेय. तर दुसऱ्या अपघातात  जळगाव-धुळे मार्गावर आज पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विवाहसोहळा आटोपून कुटुंब परतीच्या वाटेवर असताना हा भीषण अपघात झाला. 

May 12, 2018, 11:54 AM IST

कार - ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील पाच ठार

कार आणि ट्रकचा भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

May 12, 2018, 10:46 AM IST

सलमानच्या पार्टीवरून घरी परतताना 'या' अभिनेत्रीच्या कारला अपघात

रात्री उशीरा २.४५ वाजता वांद्रेच्या कार्टर रोडवर हा अपघात झाला.

May 12, 2018, 07:40 AM IST

औरंगाबादमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

पैठण रस्त्यावर गेवराई तांडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार झालेत.

May 11, 2018, 09:35 PM IST

बस-ट्रक अपघातात ४० जखमी, ५ जणांची प्रकृती गंभीर

 बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव बस आणि ट्रक समोरासमोर धडकले यात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

May 10, 2018, 12:23 PM IST

अजितदादा पवारांचे पाहायला मिळाले माणुसकीचे दर्शन

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले. 

May 9, 2018, 10:59 AM IST

भीषण अपघातात नवरदेवाचा मृत्यू, ३ जखमी

पाचोड जवळील मुरमा शिवारात झालेल्या भीषण अपघातात नवरदेवाचा मृत्यू झालाय.  

May 9, 2018, 10:10 AM IST

अपघातानंतर 'या' रक्तगटाच्या रूग्णाचा मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक, संशोधनात खुलासा

O रक्तगटच्या लोकांना जागतिक दाता म्हणून ओळखले जाते. परंतू या रक्तगटाच्या रूग्णांसाठी आता एक महत्त्वाची गोष्टी संशोधनातून समोर आली आहे. अपघातानंतर ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असतं असे संशोधनातून समोर आलं आहे. 

May 4, 2018, 04:27 PM IST

अजबच! माणसाला धडक देणाऱ्या गायीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

पोलिसांनी अज्ञात गायीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच, गाय, गायीचा रंग, तिचा आकार तसेच, तीचा मालक याचा शोध घेतला जात आहे.

May 1, 2018, 01:30 PM IST

लग्न मंडपाच्या बाहेर कंटेनरनं १५ जणांना चिरडलं

या दुर्घटनेत दहा ते बारा जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Apr 30, 2018, 10:52 PM IST

लग्न मंडपाच्या बाहेर कंटेनरनं १५ जणांना चिरडलं

लग्न मंडपाच्या बाहेर कंटेनरनं १५ जणांना चिरडलं

Apr 30, 2018, 10:52 PM IST

बंद कारला ढकलताना टेम्पोनं दिली धडक, पाच ठार

मानखुर्दवरून पुण्याला एका लग्नाला जाण्यासाठी आठ मित्र ओमानी कार घेऊन पहाटे निघाले होते 

Apr 30, 2018, 05:16 PM IST

ट्रक-टाटा मॅजिक अपघातात १३ ठार, दोन महिलांचा समावेश

  ट्रक आणि टाटा मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेत दोन महिलांसहित १३ जण ठार झाले. यात ४ जण जखमी झालेत. 

Apr 28, 2018, 10:34 AM IST

पुणे-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात, ५ ठार

भीषण अपघातात ५ ठार तर ४ जण जखमी झालेत.

Apr 27, 2018, 05:30 PM IST

रस्त्यावर अपघाताचा देखावा करून लुटले...!

अपघाताचा देखावा निर्माण करून मदतीला येणाऱ्या कारचालकाची सुमारे सव्वा लाखाची रक्कम लंपास करण्यात आली. 

Apr 26, 2018, 10:41 PM IST