खसखसच्या नावाखाली अफूची शेती; पुण्यातील शेतकऱ्याचा धक्कादायक प्रयोग
पुण्यातील एका शेतकऱ्याने अत्यंत धक्कादायक प्रयोग केला आहेय या शेतकऱ्याने खसखसच्या पिकाखाली अफूची लागवड केली आहे.
Mar 19, 2024, 12:44 PM ISTमाणसांनाच नाही तर 'या' पोपटांना देखील लागली अफूची लत
पक्ष्यांना देखील अफूची लत लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2018, 02:38 PM ISTशेतकरी कवी म्हणतोय, "मग गांजा का नं पिकवू?"
Jun 24, 2017, 01:03 PM ISTनिर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!
राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...
Oct 15, 2013, 09:24 AM ISTचॉकलेट्सचा मेंदूवर अफूइतकाच प्रभाव
जर तुम्ही चॉकलेटचे वेडे असाल, तर जरा संभाळून राहा.. कारण चॉकलेटही अमली पदार्थाइतकंच घातक ठरू शकतं, आणि तुम्हाला चॉकलेटचं व्यसन लागू शकतं. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून सांगण्यात आलंय, की चॉकलेट मेंदूवर अफूएवढाच प्रभाव पाडतं.
Sep 22, 2012, 03:06 PM IST'अफु'ची आफत!
अफगाणिस्तानची एक जुनी ओळखही आहे. याच अफगाणिस्तानात जगभर पसरलेल्या हेरॉईनचं मूळ याच देशात आहे.
Feb 28, 2012, 06:25 PM IST