अभिनेत्री तनुजा लीलावती रुग्णालयात
अभिनेत्री तनुजा यांना मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
May 29, 2019, 07:53 PM ISTअभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Nov 11, 2014, 07:32 PM IST