अभिनेत्री मिनाक्षीचं कापलेलं ते शीर कुठं गेलं

अभिनेत्री मिनाक्षीचं कापलेलं ते 'शीर' कुठं गेलं?

डेहराडूनहून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आलेल्या मीनाक्षी थापा या अभिनेत्रीची तिच्याच सहकलाकार मित्र-मैत्रिणीने खंडणीसाठी हत्या केली. हत्या करताना शीर धडावेगळे केले.

Jul 17, 2012, 12:36 PM IST