नव्या शैक्षणिक वर्षाला आणि नव्या अभ्यासक्रमाला नुकतीच सुरुवात झाली असून, आता इयत्ता सातवी, आठवी आणि नववीमध्ये शिकणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharshtra State Class 3 To 10 Syllabus Update: मराठी आणि हिंदी, किंबहुना महाराष्ट्रात प्राधान्य हे मराठी भाषेलाच असेल असाच सूर मागील काही दिवसांमध्ये ऐकण्यास मिळाला आणि त्याचे परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवरही दिसून आले.
Mumbai University Course:मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील प्रथम वर्षाचे अभ्यासक्रमांचे प्रवेश 26 जूनपासून सुरु होत आहेत.
Maharashtra State Board : नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिली जाणार आहे. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे
शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..
The 26/11 terrorist attack in Mumbai will be included in the curriculum, according to the Higher Education Minister
पुणे | ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी बांधली होती झोपडी
कोरोना व्हायरसच्या संकटात शालेय अभ्यासक्रम कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार
अभ्यासक्रमावरुन पुन्हा नव्या वादाने डोकं वर काढलं आहे
नाशिक : 'ज्ञानगंगा घरोघरी' ब्रिदवाक्याला मुक्त विद्यापीठ जागणार?
नाशिक : मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रम बंद
या निर्णयामुळे शिक्षणविभागाच्या व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय
पहिल्याच दिवशी दुसरीच्या शिक्षकांना हा मोठा धक्का बसला आहे.
कोल्हापूर : चंदगडी भाषेचा सेट परीक्षा अभ्यासक्रमात समावेश
बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेलं परीक्षेचं स्वरुप यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
बालभारती आगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यातच हे प्रकरण पुढे आल्याने ही बालभारती आहे की, वादभारती, असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे.
सावित्रीबाई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातून आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी केलीय.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.