पाहा वारकऱ्यांची सेवा करणारा 'ऋषी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 09:38 AM ISTमुलाखतीपूर्वी राहुल गांधी अभ्यासाला बसणार
मे क्या बोल रहा हुँ | ये क्या बोल रहा हे| वाली मुलाखत चांगलीच फसल्यानतंर आता मुलाखतीपूर्वी राहुल गांधी अभ्यास करूनच मुलाखतीला सामोरे करणार असल्याचे समजते.
Feb 11, 2014, 07:51 PM ISTसावधान! रात्री नऊनंतर स्मार्टफोन वापरू नका!
स्मार्टफोनचा वापर करणारे व्हा सावधान... एका नव्या अभ्यासानुसार रात्री ९ वाजल्यानंतर स्मार्टफोनवर जास्त वापर करणाऱ्या लोकांच्या कार्यक्षमतेत आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. तसंच त्याच्या नोकरीतील परफॉर्मन्सवर पण वाईट परिणाम होतो.
Jan 23, 2014, 07:47 PM ISTका वाढते मधुमेहाची शक्यता? पाहा...
अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या स्थूल व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो.
Sep 24, 2013, 10:15 AM IST‘अलेक्झांडर द ग्रेट’ची कबर सापडली!
‘अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणून ओळखला जाणारा ग्रीसचा जगज्जेता सिकंदर याची कबर सापडल्याची बातमी आहे. ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अथेन्सजवळ सापडलेला चौथ्या शतकातील उंबरठा अलेक्झांडरच्या कबरीशी साधर्म्य दाखवत असला तरी त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असंही ग्रीस सरकारनं स्पष्ट केलंय.
Aug 28, 2013, 01:06 PM ISTमृत्यूचा मार्ग... कॉफीचं अतिसेवन!
तुम्हाला जर कॉफीची तल्लप असेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त कप कॉफी तुमच्या पोटात जात असेल तर सांभाळून राहा...
Aug 22, 2013, 07:57 AM ISTथंडपेयांमुळं वाढते मुलांमधली आक्रमकता
थंडपेयं जास्त पिण्यानं मुलांमधली आक्रमकता वाढत असून त्यांच्यातली एकाग्रता कमी होते. समाजापासून दूर राहण्याच्या मुलांच्या प्रवृत्तीतही थंडपेयांमुळं वाढ होते.
Aug 18, 2013, 09:44 AM ISTराहुल गांधीचा अभ्यास आहे का? - राज ठाकरे
राहुल गांधीचा अभ्यास नाही. काही तरी बोलावं म्हणून ते बोलत असतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राहुलना टोला लगावलाय.
Apr 6, 2013, 09:05 PM IST`कुंभमेळा` बनलाय हार्वर्डच्या संशोधनाचा एक विषय!
भारतात अलाहाबादमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात यंदा १० कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. हा आकडा चकीत करणारा आहे कारण, जगभरात १५८ देशांची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा कुंभमेळा आता अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिवर्सिटीत अभ्यासाचा विषय बनला आहे.
Jan 22, 2013, 11:17 AM IST