अमित देशमुख

अमित देशमुख यांनी जाहीर केला मोठा निर्णय; धनंजय मुंडे यांच्या जागेवर दावा करणार

ज्यांच्यासोबत आघाडी करून निवडणूक लढवीत होता, तेच दुसरीकडे गेले. आता स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही..बीडचे प्रभारी अमित देशमुखांनी दिला स्वबळाचा नारा दिला आहे. 

Aug 13, 2023, 10:07 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. 

Oct 22, 2020, 07:33 PM IST

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी- अमित देशमुख

उच्च न्यायालाचा सदर अट रद्द करण्याचा निर्णय

Aug 19, 2020, 05:36 PM IST

वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार

वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला केंद्रीय परिषदेचा नकार दर्शविला आहे.  

Jul 30, 2020, 10:44 AM IST

Covid-19 : सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क - अमित देशमुख

 कोरोनाचा फैलाव वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यातच एक दिसाला देणारी बातमी आहे. 

Apr 25, 2020, 08:20 AM IST

Corona : अमित देशमुखांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

कोरना व्हायरसने भारतामध्ये थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

Apr 8, 2020, 08:20 PM IST
Congress Leader Amit Deshmukh Taking Oath As Cabinet Minister Of Maharashtra PT2M12S

शपथविधी : काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

शपथविधी : काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Dec 30, 2019, 06:00 PM IST

देशमुख बंधुंना ४ कोटी ७० लाखांची कर्जमाफी? व्हायरल दाव्यावर रितेशनं सोडलं मौन

सोशल मीडियावरच्या 'फेक' दाव्यांवर अभिनेता रितेश देशमुखनं सोडलं मौन 

Dec 3, 2019, 02:12 PM IST

अमित देशमुख यांच्या विजयाची हॅट्रिक

काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख सलग तिसऱ्यांदा विजयी 

Oct 24, 2019, 09:50 PM IST

मतदानासाठी एकत्रच उपस्थित झाले देशमुख कुटुंबीय

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील बाभळगाव येथे आज देशमुख कुटुंबियांनी मतदान केलं

Oct 21, 2019, 11:55 AM IST

अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुखचा रोड शो

रितेश देशमुखने आपले भाऊ अमित देशमुख यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

Oct 19, 2019, 06:08 PM IST

पाण्याच्या मुद्द्यावरून लातूरचे वातावरण तापले. कोण मारणार बाजी ?

 राज्यातील लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेला मतदारसंघ म्हणजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघ.

Oct 18, 2019, 10:30 AM IST
Latur | Congress Leader | Amit Deshmukh On Maharashtra Assembly Election PT2M22S

लातूर । अमित देशमुख शहरातून निवडणूक रिंगणात, गड राखणार का?

लातूर । अमित देशमुख शहरातून निवडणूक रिंगणात, गड राखणार का?

Oct 15, 2019, 08:25 AM IST

देशमुख बंधुंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रचारासाठी कुटुंब एकवटलं

बंधू रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली

Oct 3, 2019, 06:17 PM IST