अमित शहा

PHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?

एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी  संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले. 

Jun 7, 2024, 01:44 PM IST

मोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!

 लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे. या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे.

Jun 7, 2024, 12:32 PM IST

लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?

लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.

May 28, 2024, 08:29 PM IST

Loksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल

Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत. 

 

Mar 27, 2024, 08:20 AM IST

'मी राजकारणात पैसै कमावण्यासाठी...'; BJP कडून तिकिट मिळाल्यानंतर कंगनाकडून घराणेशाहीचा उल्लेख

Kangana Ranaut on getting into Politics : कंगना रणौतनं राजकारणात येण्याचं कारण काय याचा खुलासा केला आहे. 

Mar 26, 2024, 10:40 AM IST

Loksabha Election 2024 : '...तर याद राखा'; लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा. ताकीद देत स्पष्टच म्हणाले की.... 

 

Mar 26, 2024, 10:21 AM IST

नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट

Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

Mar 25, 2024, 09:00 PM IST

नणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात

Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत. 

Mar 25, 2024, 07:29 PM IST

आम्हाला 1 जागा द्यावी, मी शिर्डीसाठी इच्छुक; रामदास आठवलेंची अमित शहांकडे मागणी

Ramdas Aathavle:  लोकसभेत मी असावं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आता महायुती मला जागा देईल, असे 

Feb 23, 2024, 10:51 PM IST

पवार-शाह भेट झाली का ? राऊत- आव्हाडांचे ट्वीट

शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण 

Mar 29, 2021, 01:48 PM IST

संजय राऊत यांचे शायरी ट्वीट करत अमित शहा यांना प्रत्युत्तर

 शिवसेना खासदार संजय राऊत यांचे सूचक ट्विट

Feb 8, 2021, 12:04 PM IST

farmers protest : गृहमंत्र्यांशी चर्चा फिसकटली, शेतकरी आंदोलनावर ठाम

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शेतकरी नेत्यांची आज चर्चा झाली. ही चर्चा ३ तास चालली पण चर्चा

Dec 8, 2020, 11:40 PM IST

'हे' वक्तव्य ममता बॅनर्जींच्या पराभवाचे कारण ठरेल- अमित शाह

येत्या विधानसभा निवडणुकीत मतपेट्या उघडतील तेव्हा जनता तुम्हाला राजकीय शरणार्थी बनवेल. 

Jun 9, 2020, 04:40 PM IST