मलाईकानंतर अरबाझच्या आयुष्यात रोमानियन गर्लफ्रेंड
बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाझ खान विभक्त झाल्यानंतर अरबाझच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवी बहार आलीय.
Mar 30, 2017, 03:23 PM ISTअरबाझ मलाईकाला सोडून हिच्यासोबत गोव्यात फिरतोय...
नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे दोन चेहरे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोरावर होत्या.
Jul 23, 2016, 06:16 PM IST...म्हणूनच झालं अरबाझ-मलाईकाचं पॅचअप!
कतरिना-रणबीरच्या ब्रेकअपनंतर बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी आली ती अरबाझ खान आणि मलाईका अरोरा यांच्या ब्रेकअपची... पण, ही दोघंही नुकतीच हातात हात घालून पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर दिसली... आणि त्यांच्या सगळ्या फॅन्सनं सुस्कारा सोडला.
Mar 3, 2016, 10:19 PM IST... म्हणून होणार अरबाझ-मलाईका विभक्त?
नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.
Jan 30, 2016, 09:18 AM IST