अर्धवटराव

रामदास पाध्येंच्या अर्धवटरावाने केले फेसबूक लाइव्ह...

गेली शंभर वर्ष मराठी मनावर अधिराज्य गाजविणारा रामदास पाध्येंचा बोलका बाहुला अर्धवटराव वेगळ्या भूमिकेत होता. झी २४ तासच्या सेलिब्रेटीच्या अँकर बुलेटीनमध्ये अर्धवटरावाने बातम्या वाचल्या. 

Jan 13, 2017, 10:20 PM IST

अर्धवटरावासह भाऊ पाध्येंची थुक्रटवाडीत धमाल

मुंबई : रामदास पाध्ये हे अर्धवटरावासह 'चला हवा येऊ द्या'च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यांच्यासोबत भाऊ पाध्ये देखील आपल्या अर्धवटरावासह उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमात मोठी धमाल झाली ही धमाल तुम्ही संबंधित व्हिडीओतच पाहा.

Dec 1, 2016, 06:26 PM IST