अर्धशतक

दिलदार धोनी! मनिष पांडेला दुसऱ्यांदा पूर्ण करून दिलं अर्धशतक

श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे.

Sep 7, 2017, 05:16 PM IST

LIVE SCORE : विराट कोहलीची जोरदार फटकेबाजी

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं शानदार सुरुवात केली आहे.

Aug 31, 2017, 03:46 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये राहुलनं बनवलं हे रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Aug 3, 2017, 06:48 PM IST

सलामीवीर स्मृती मानधनाचे सलग दुसरे अर्धशतक

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने सलग दुसरे अर्धशतक ठोकलेय.

Jun 29, 2017, 08:11 PM IST

सामन्यामध्ये रविंद्र जडेजाची 'तलवारबाजी'

 ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला रविंद्र जडेजाचे आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळाले. रविंद्र जडेजाने शानदार अर्धशतक झळकावून अत्यंत दिलखेचक तलवारबाजी केली. 

Mar 27, 2017, 09:18 PM IST

विराट कोहली ठरला हा विक्रम करणारा पहिला खेळाडू

टी20 वर्ल्डकप मॅच मध्ये पाकिस्तान विरोधात टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहलीने ५० रन केले आणि अंतराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सगळ्यात अधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू तो ठरला.

Mar 20, 2016, 06:40 PM IST

व्हिडिओ : १२ चेंडूत ठोकलं अर्धशतक, गेलने केली युवराजची बरोबरी

स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला क्रिस गेल याने आणखी एक स्फोटक खेळी केली आहे. या स्फोटक खेळीसोबत त्याने युवराज सिंग याच्या ८ वर्षा अगोदरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Jan 18, 2016, 06:23 PM IST

ब्रॅन्डन मॅकुलमचा विक्रम, जलद अर्धशतक

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅकुलम यांने वर्ल्डकप २०१५मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्याने २५ बॉलमध्ये ७७ रन्स फटकावल्यात.

Feb 20, 2015, 10:42 AM IST

अर्धशतकानंतर सर रवींद्र जडेजाची तलवारबाजी?

लॉर्डस टेस्टच्या दुसऱ्या डावात अर्ध शतक केल्यानंतर सर रवींद्र जडेजाने आनंदात आपली बॅट उंचावली. जडेजाच्या या स्टाईलला कोणीतरी तलवारबाजी म्हटलं, तर कोणीतरी काठी चालवण्याची स्टाईल असल्याचे सांगितले.

Jul 22, 2014, 04:30 PM IST

अखेरच्या रणजी मॅचमध्ये `मास्टर ब्लास्टर`चा धमाका

हरयाणाविरूद्ध लाहली येथे सुरू असलेल्या रणजी मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हाफ सेंच्युरी झळकावत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अखेरच्या रणजी मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या या फॉर्ममुळे विंडिजविरूद्ध टेस्ट करताही त्याचा होमवर्क पूर्ण झाल्याचं दिसून आलं.

Oct 29, 2013, 06:55 PM IST

टीम इंडियाचा पाय 'खोलात'

भारत २३६ रनचा पाठलाग करताना ४ विकेट गमवल्या असल्या तरी गंभीरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गेल्या सामन्यात त्यांचे शतक काही होऊ शकले नव्हते.

Feb 14, 2012, 05:16 PM IST

हस्सीचं अर्धशतक साजरं....

सिडनी टेस्ट मध्ये पॉन्टिंगने शतक आणि क्लार्कने द्विशतक ठोकल्यानंतर आता माइक हस्साने देखील आपलं अर्धशतक झळकावलं आहे. फक्त ८६ बॉलचा सामना करत ५१ रन्स्ची दमदार खेळी केली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे, आतापर्यंत २८२ रन्सचा लीड ऑसी टीमने घेतला आहे.

Jan 4, 2012, 03:25 PM IST