अल्लू अर्जुन

'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका

Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित  'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे. 

 

Aug 28, 2024, 07:36 PM IST

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO

Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

Nov 30, 2023, 11:30 AM IST

'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्यानं गाठले कोट्यवधींचे आकाडे; एकाच इंडस्ट्रीत असून सख्खा भाऊ मात्र करतोय संघर्ष

Allu Shirish Birthday: अल्लू अर्जून हा अभिनेता सध्या जगभरात फेमस आहे. त्याच्या चित्रपटांचीही सगळीकडेच क्रेझ आहे. त्यामुळे अल्लू अर्जून हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या भावाविषयी तुम्हाला माहितीये का, तोही गेली 10 वर्षे या क्षेत्रात सक्रिय आहे. आज त्याचा 36 वा वाढदिवस आहे. 

May 30, 2023, 09:21 PM IST

ऑफर नाकारली नसती तर Pushpa मध्ये Allu Arjun च्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता

Pushpa Movie Facts : मनोरंजनाच्या बातम्यांनुसार पुष्पा या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने Allu Arjun च्या पहिले या अभिनेत्याला संपर्क केला होता. त्या अभिनेत्याने ऑफर नाकारल्यामुळे Allu Arjun च्या पदरात पुष्पा चित्रपट पडला. 

Apr 26, 2023, 01:52 PM IST

Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!

जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...

Sep 8, 2022, 10:57 AM IST

'या' दोन भारतीय अभिनेत्यांनी अजून एकदाही फ्लॉप चित्रपट दिला नाही...

व्यवसाय कोणताही असला तरी त्यामध्ये चढ उतार होणं हे अटळ असतं.

Mar 20, 2018, 06:09 PM IST

एका सिनेमासाठी इतके पैसे घेतो साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन

साऊथ सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अल्लू अर्जुन. लोकप्रियतेच्या बाबतीत अल्लू अर्जुन अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकतो. अल्लू अर्जुन तेलुगु सिनेमातील अनेक स्टार्सपैकी एक स्टार आहे.

Aug 22, 2017, 09:41 PM IST