'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदानाची किती आहे नेटवर्थ? चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन
रश्मिका मंदाना 'पुष्पा 2' चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी कलाकार आहे. किती आहे रश्मिका मंदानाची नेटवर्थ? जाणून घ्या सविस्तर
Nov 30, 2024, 01:12 PM IST
'पुष्पा' चित्रपटाची कथा भाग 2 मध्येच संपणार? अल्लू अर्जुनची पोस्ट चर्चेत
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होतेय. अशातच आता अल्लू अर्जुनने एक पोस्ट शेअर केली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
Nov 27, 2024, 12:35 PM IST'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' चित्रपटाने केली होती सर्वात जास्त कमाई
अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अल्लू अर्जुनचा 20 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने 'पुष्पा' चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली होती.
Nov 20, 2024, 12:23 PM ISTना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?
Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आपली सह-अभिनेत्री रश्मिका मंधानासह (Rashmika Mandanna) पाटण्यात दाखल झाला. पाटण्यातच अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे.
Nov 17, 2024, 09:07 PM IST
Pushpa 2 Trailer Launch: पुष्पा फ्लॉवर नाही तर वाईल्डफायर; 'पुष्पा 2' चा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Nov 17, 2024, 06:22 PM ISTइथे 'पुष्पा 2'चा ट्रेलर रिलीज होणार, तर ट्रेलरनंतर अल्लू अर्जुन 2 दिवसांनी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी पटना येथे भारतातील सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे.
Nov 12, 2024, 01:41 PM ISTना समांथा, ना श्रद्धा, 'पुष्पा 2'च्या आयटम साँगमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो व्हायरल
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढेल.
Nov 9, 2024, 06:22 PM IST'पुष्पा 2' चा अमेरिकेत डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अमेरिकेत बनवला नवीन रेकॉर्ड
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच विदेशात एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 6, 2024, 05:37 PM ISTअल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम
थलपती विजयला मागे टाकून अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता. 'पुष्पा 2' चित्रपटासाठी घेतली सर्वात जास्त फी. जाणून घ्या सविस्तर
Oct 29, 2024, 04:49 PM ISTPushpa 2 च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' बाबत निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मात्र, याआधी देखील निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलून चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.
Oct 27, 2024, 03:29 PM ISTअल्लू अर्जुनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा, 'या' प्रकरणी कारवाईला स्थगिती, निर्णय ठेवला राखून
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Oct 26, 2024, 02:26 PM ISTPushpa 2 New Release Date: प्रतिक्षा संपली! 'पुष्पा 2' चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर, 'या' दिवशी होणार रिलीज
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' ची रिलीज डेट 6 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर
Oct 24, 2024, 04:41 PM IST'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर
'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Oct 8, 2024, 09:37 PM ISTप्रदर्शनापूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने केली 'इतक्या' कोटींची कमाई
'पुष्पा 2' हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाच्या बजेटच्या निम्मी कमाई केली आहे.
Sep 1, 2024, 06:30 PM IST'स्त्री 2'ला टक्कर देण्यासाठी येतोय 'पुष्पा 2', पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या धमाकेदार कमाईनंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी येतोय 'पुष्पा 2'. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा.
Aug 29, 2024, 01:13 PM IST