कोकणचा राजा संकटात, दर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू
अवकाळी पावसाचा जोर कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग भागात पहायला मिळतोय. कालच्या जोरदार पावसानंतर आजही कोकणात संततधार सुरू आहे. त्यामुळं हापूस आंबा धोक्यात येण्याची भीती आहे.
Mar 1, 2015, 09:41 PM ISTदर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 07:38 PM ISTपुन्हा अवकाळी पाऊस; स्वाईन फ्लू फैलावण्याची भीती
मार्च महिन्याला सुरुवात होतेय. त्यामुळे आता खरं तर उकाड्याचं वातावरण असायला हवं. मात्र, आज दुपारपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसानं हजेरीही लावली. यामुळे पिकांचं तर नुकसान होईलच शिवाय स्वाईन फ्लूही फैलावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Feb 28, 2015, 07:39 PM ISTअवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा आंब्याला फटका
अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा आंब्याला फटका
Feb 28, 2015, 04:54 PM ISTअवकाळी पावसामुळं आता रब्बी पिकांचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:21 PM ISTअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:35 AM ISTनगर जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झो़डपलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 09:59 AM ISTकेळीच्या बागा पावसाच्या माऱ्यानं कोलमडल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 09:59 AM ISTसंतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा हायवे रोखला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 09:58 AM ISTमुंबईतही 'डिसेंबर'चा पाऊस; पुढच्या ४८ तासांत पावसाची शक्यता कायम
मुंबई, पुणे, नाशिक या तीनही शहरांना ऐन डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईत पुढचे दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.
Dec 13, 2014, 08:23 AM ISTकोकण-पुण्यात अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 07:50 PM ISTकोकण-पुण्यात अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट
नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गारपीटीमुळं पीकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण आणि पुण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भ वगळता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.
Dec 12, 2014, 06:02 PM ISTमिरचीवर घुबडा रोगाचा प्रादूर्भाव
Nov 17, 2014, 11:26 AM ISTयंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?
संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे.
Jun 19, 2014, 07:18 PM IST