नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 09:50 AM ISTमे महिन्यातही राज्यात पाऊस कोसळलाsss
राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. पिंपरी चिंचवड, सातारा, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. कल्याणमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.
May 5, 2015, 07:44 PM ISTधक्कादायक: अवकाळी पाऊस नोंदीची संपूर्ण आकडेवारीच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 01:14 PM ISTयंदा पाऊस उत्तम, पण अवकाळी पावसाचा धोका - भेंडवळची भविष्यवाणी
३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी कथन करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची तेवढीच चिंतेची देखील बातमी आहे.
Apr 22, 2015, 06:33 PM ISTअवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
Apr 21, 2015, 08:46 AM ISTएकूण आत्महत्या ६०१ पण अवकाळी पावसानं तीनची नोंद - खडसे
राज्यात अवकाळी पावसानं ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या माहितीनंतर गोंधळ झाला. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ६०१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मग अशी चुकीची माहिती राज्य सरकारनं केंद्राला का दिली? असा सवाल विरोधकांनी विचारला.
Apr 20, 2015, 08:57 PM ISTअवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री
महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिलीय. राज्य सरकारनं दिलेल्या धक्कादायक अहवालाच्या आधारावर त्यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली.
Apr 20, 2015, 08:19 PM ISTअवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 08:12 PM ISTएकाच ठिकाणी... अवकाळी पाऊस आणि दुष्काळही!
एकाच ठिकाणी... अवकाळी पाऊस आणि दुष्काळही!
Apr 17, 2015, 12:22 PM ISTअवकाळी पावसानं लातूर शहराची तीन महिन्यांची तहान मिटणार
अवकाळी पावसानं लातूर शहराची तीन महिन्यांची तहान मिटणार
Apr 15, 2015, 08:38 PM ISTजालन्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 06:03 PM IST