अशोक खेमका

उल्लेखनीय : २३ वर्षांच्या कारकिर्दीत ४६ वेळा बदल्या

 हरियाणाचे वादग्रस्त आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली झालीय. ही त्यांची ४६ वी बदली ठरलीय. 

Apr 3, 2015, 02:33 PM IST

भ्रष्टाचारावर बोलणे कठीण, अशोक खेमका व्यथित

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक खेमका यांनी ट्विटरद्वारे भ्रष्टाचारावर खंत व्यक्त केली आहे, "भ्रष्टाचाराबद्दल बोलणे तसेच प्रचंड मर्यादा आणि हितसंबंध जोपासत असल्याने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे कठीण आहे. हा क्षण अत्यंत दु:खदायक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Apr 2, 2015, 07:56 PM IST

मी चुकलो हे कोर्टात सिद्ध करा; खेमकांनी दिलं आव्हान

रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामधल्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अशोक खेमका आणि हरियाणा सरकारमध्ये चांगलीच जुंपलीय. ‘मी दिलेले आदेश चुकीचे असतील तर कोर्टात जा’ असं म्हणत अशोक खेमका ठामपणे हरियाणा सरकारसमोर उभे ठाकलेत.

Oct 18, 2012, 01:44 PM IST

`वडेरा-डीएलएफ` व्यवहार : अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामध्ये झालेल्या डीलच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची आज तडकाफडकी बदली करण्यात आलीय.

Oct 16, 2012, 11:13 AM IST