अश्रू अनावर... जोडीदाराचं अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलवरून
लॉकडाऊनमुळे आली ही वेळ
Apr 17, 2020, 11:34 AM ISTशहीद वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी मुलाने गायलं 'गोल गोल रानी', उपस्थितांना अश्रू अनावर
मन हेलावणारी घटना
Mar 16, 2020, 11:12 AM ISTमातोश्रीच्या बाहेर इमोशनल राडा, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
मातोश्रीबाहेरच्या इमोशनल राड्याची ही बातमी आहे. करमाळ्यात राष्ट्रवादीमधून आलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं शिवसेना आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.
Oct 2, 2019, 04:02 PM ISTमराठा समाजाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कुटुंबियांच्या वेदना पाहून संभाजीराजेंना अश्रू अनावर
पीडित कुटुंबाचे दुःख पाहून संभाजीराजे यांना अश्रू अनावर झाले.
Jun 24, 2019, 03:33 PM ISTनवी दिल्ली : शहीद जवानाच्या मुलासमोर पोलिसालाही अश्रू अनावर
नवी दिल्ली : शहीद जवानाच्या मुलासमोर पोलिसालाही अश्रू अनावर
Jun 19, 2019, 05:15 PM ISTVIDEO : आचरेकर सरांचं अंत्यदर्शन घेताना सचिनला अश्रू अनावर
शिवाजी पार्कवर आचरेकर सरांचा पार्थिव नेण्यात आलं आणि यावेळी आचरेकर सरांना क्रिकेट बॅटने मानवंदना देण्यात आली
Jan 3, 2019, 12:11 PM ISTसातारा : एका अधिकाऱ्याच्या बदलीनं पोलिसांना अश्रू अनावर
Nov 7, 2018, 12:15 PM ISTमुंबई | स्टिव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत अश्रू अनावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 03:56 PM ISTभुजबळांना अश्रू अनावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 08:48 PM ISTसंजय दत्त खंबीर, शिक्षा भोगेलच - संजयचे वकील
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट आणि दंगलीदरम्यान विनापरवाना शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संजयला पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Mar 21, 2013, 02:49 PM IST...आणि संजूबाबालाही रडू कोसळले
निकाल जाहीर झाल्यावर संजय दत्तला अश्रू अनावर झाले. त्याने निराश होऊन आपल्या परिवाराला आलिंगन दिले. यावेळी मान्यता दत्त त्याचा हात पकडून उभी होती. ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’ अशी प्रतिक्रिया संजय दत्तनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर दिलीय.
Mar 21, 2013, 02:08 PM ISTसंजयला शिक्षा, प्रिया दत्त यांना अश्रू झाले अनावर
अभिनेता संजय दत्त याला अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनविण्यात आली. गेले २० वर्ष हा खटला सुरू होता.
Mar 21, 2013, 01:22 PM IST