अश्लील क्लिप

शिक्षकाने विद्यार्थींनींना दाखविला अश्लिल व्हिडिओ

 उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथील एका सरकारी शाळेमधील शिक्षकाने विद्यार्थींनींना अश्लील व्हिडिओ दाखविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Mar 4, 2016, 07:55 PM IST

विधानसभेत अश्लील क्लिप पाहताना आमदार कॅमेऱ्यात कैद

ओरिसा विधानसभेत एक आमदार पॉर्न पाहतांना कॅमेऱ्यात कैद झाला. एका स्थानिक टीव्ही चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार, प्रश्नोत्तराच्या तासात हा आमदार आपल्या स्मार्टफोनवर पॉर्नचित्रपट पाहत होता. 

Dec 15, 2015, 04:13 PM IST

लैंगिक छळाला कंटाळून तरुणीचा आत्महत्या; डॉक्टरला अटक

अश्लिल एमएमएस तयार करत एका डॉक्टरने आयुष्याची राखरांगोळी केल्याने निराश झालेल्या युवतीने स्वतःला जाळून घेतलं.

Apr 26, 2014, 09:25 PM IST