असदुद्दीन ओवैसी

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास ओवैसींना काय वाटतं?

त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं.... 

Nov 12, 2019, 02:32 PM IST

Ayodhya verdict : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओवैसी यांची नाराजी

अयोध्येतील सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

Nov 9, 2019, 02:22 PM IST

तीन तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर; शशी थरूर, ओवैसींनी दर्शवला विरोध

'सरकारला केवळ मुस्लीम महिलांचा पुळका का आहे? केरळच्या हिंदू महिलांची चिंता सरकार का करत नाही'

Jun 21, 2019, 01:12 PM IST
 ASADUDDIN OWAISI OATH LOK SABHA MEMBERS PT43S

नवी दिल्ली : 'जय श्रीराम'च्या घोषणांना असदुद्दीन ओवैसींचं प्रत्यूत्तर 'जय भीम'

नवी दिल्ली : 'जय श्रीराम'च्या घोषणांना असदुद्दीन ओवैसींचं प्रत्यूत्तर 'जय भीम'

Jun 19, 2019, 05:30 PM IST

ओवैसी शपथ घेताना 'जय श्रीराम'च्या घोषणा; उत्तर मिळालं 'जय भीम...'

शपथ घेतल्यानंतर मात्र असदुद्दीन ओवैसी सही करण्यास विसरले

Jun 18, 2019, 02:46 PM IST
Owaisi Attacks PM Modi,Says Can_t Do Whatever They Want PT1M3S

नवी दिल्ली : पंतप्रधानांना मनमानी करू देणार नाही

नवी दिल्ली : पंतप्रधानांना मनमानी करू देणार नाही

Jun 1, 2019, 05:25 PM IST
MIM Leader Asaduddin Owaisi On Shiv Sena Burkha Remarks PT2M55S

'सामना'च्या अग्रलेखावर असदुद्दीन ओवैसींची टीका

'सामना'च्या अग्रलेखावर असदुद्दीन ओवैसींची टीका

May 1, 2019, 04:55 PM IST

गडकरींनी मोदींना आरसा दाखवला - असदुद्दीन ओवैसी

नितीन गडकरींचं वक्तव्य समोर आल्यानंतर त्याचा अर्थ प्रत्येकानं आपापल्या परीनं काढायला सुरुवात केलीय

Jan 28, 2019, 08:59 AM IST

'भारतात आज मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही मात्र, गायींना तो आहे'

'जेव्हापर्यंत भाजपचं सरकार आहे तेव्हापर्यंत हेच घडत राहणार'

Jul 24, 2018, 05:10 PM IST

लातूर : शिवसेनेने भाजपसोबत ट्रिपल तलाक घ्यावा - ओवेसी

उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित असदोद्दीन ओवेसी यांच्या सभेला म्हणावा तसा प्रतिसाद यावेळी मात्र मिळाला नाही.

Apr 22, 2018, 08:23 PM IST

लातूर | शिवसेनेने भाजपसोबत ट्रिपल तलाक घ्यावा - ओवेसी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 22, 2018, 06:24 PM IST

शिवसेनेने भाजपसोबत 'ट्रिपल तलाक' घ्यावा - ओवैसी

 ओवैसी यांनी ट्रिपल तलाक आणि शरीयतमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला दिलाय. 

Apr 22, 2018, 09:29 AM IST

काश्मीरमध्ये जे होतंय त्याची भाजप-पीडीपीने जबाबदारी घ्यावी - असदुद्दीन ओवेसी

जम्मू काश्मीरच्या सुंजवां सैनिक दलाच्या चौकीनंतर सीआरपीएफच्या चौकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीने भाजप आणि पीडीपी युतीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. 

Feb 13, 2018, 05:16 PM IST

मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका - ओवैसी

ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारकडे एक नवा कायदा करण्याची मागणी केलीय. 

Feb 7, 2018, 09:28 PM IST

'तीन तलाक'वर बोलणाऱ्या ओवैसींना चप्पल फेकून मारली

'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन'चे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर मुंबईत एका व्यक्तीनं चप्पल फेकल्याची घटना घडलीय. 

Jan 24, 2018, 12:45 PM IST