असदुद्दीन ओवैसी

मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका - ओवैसी

ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारकडे एक नवा कायदा करण्याची मागणी केलीय. 

Feb 7, 2018, 09:28 PM IST

'तीन तलाक'वर बोलणाऱ्या ओवैसींना चप्पल फेकून मारली

'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन'चे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर मुंबईत एका व्यक्तीनं चप्पल फेकल्याची घटना घडलीय. 

Jan 24, 2018, 12:45 PM IST

'पद्मावत' वाद : ‘ते’ ४ टक्के असूनही ताकतवर, मुस्लिम १४ टक्के असूनही लाचार - ओवेसी

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ‘पद्मावत’ सिनेमावर वाद सुरू असताना यावरून एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 

Jan 23, 2018, 10:51 AM IST

ये मुल्क हमारे बाप का है मिस्टर मोदी... ओवैसींनी औरंगाबादेत सुनावले...

निर्भया प्रकरणानंतर अस ठरलं की बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल असे म्हटल तरी बलात्कार प्रमाण कमी झालं नाही,  एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये म्हटले आहे. 

Jan 22, 2018, 10:52 PM IST

जावेद अख्तर यांनी ओवेसींना चांगलंच फटकारलं

मुलं होत नसतील तर तुम्ही ५ हजारांचे पान खा, असा अजब आणि खालच्या स्तरावरील सल्ला देणाऱ्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी चांगलेच फटकारलेय.

Dec 30, 2017, 03:05 PM IST

'ट्रिपल तलाकविरोधी विधेयकामुळे महिलांच्या शोषणात वाढ होईल'

ट्रिपल तलाकविरोधी विधेयक म्हणजे मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याची टीका एआयएमएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत केलीय. 

Dec 28, 2017, 05:33 PM IST

गुजरातमधील विजयानंतर ओवेसींचा भाजपला सल्ला

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यानिमित्ताने एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला एक मोलाचा सल्ला दिलाय.

Dec 18, 2017, 04:01 PM IST

कुलभूषण यांच्या शिक्षेवर असदुद्दीन ओवैसी म्हणाले...

 मात्र न्यायालयाचा निकाल येण्याआधी सरकारने काहीतरी करायला हवं होतं, असं असदुद्दीन ओवेसीय यांनी म्हटलं आहे.

Apr 11, 2017, 11:24 AM IST

'भारत माता की जय कधीच म्हणणार नाही'

भारतात राहत असलो तरी भारत माता की जय कधीच म्हणणार नाही असं अजब विधान खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय. 

Mar 14, 2016, 07:55 AM IST

हिंदूंविरोधी भाषण: ओवैसीवर गुन्हा दाखल

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम)चा खासदार अकबरुद्दीन ओवैसीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेटने आज सर्व पुरावे लक्षात घेऊन उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनला ओवैसी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Jan 3, 2013, 04:29 PM IST