अॅक्शन चित्रपट

‘किक’मध्ये : 57 कार, 13 बस, हेलिकॉप्टर झाले नष्ट

 ‘किक’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाचा डेब्यू करणारे फिल्म निर्माता साजिद नाडियावाला सलमानला घेऊन केलेल्या या चित्रपटाबाबत खूपच आश्वस्त आहेत. या चित्रपटासाठी साजिदने खूप जास्त पैसा ओतला आहे. कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनविण्याचा साजिदचा प्रयत्न आहे. 

Jul 23, 2014, 06:16 PM IST

अक्षयने केले होते, मारधाडला तौबा!

रावडी राठोड या चित्रपटाद्वारे सात वर्षानंतर मारधाड चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अक्षय कुमारने आता जाणूनबुजून अक्शन चित्रपटांना नकार दिला होता.

May 24, 2012, 06:23 PM IST