अॅमेझोन

नागपुरात मनसे कार्यकर्त्यांची अ‍ॅमेझॉन कार्यालयात तोडफोड, पाकिस्तानी झेंड्याच्या ऑनलाईन विक्रीचा आरोप

मनसे कार्यकर्त्यांनी नागूपरमधल्या अॅमेझोनच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. अॅमेझॉनवरुन पाकिस्तानच्या झेंड्यांची ऑनलाईन विक्रि केली जात असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते कार्यालयात धडकले आणि त्यांनी तोडफो़ड सुरु केली. 

Aug 22, 2023, 02:10 PM IST

अॅमेझॉन प्राईम डे सेल २०१८: या दिवशी सुरू होणार सेल, पहिल्यांदाच पेश होणार २०० प्रोडक्ट

एचडीएफसी बँक कार्ड / एटीएमवर १० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. सोबतच अॅमेझऑन पेवरही यूजर्स पेमेंट करू शकतात.

Jul 3, 2018, 03:37 PM IST

जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेजोस यांची अजिंठा-वेरुळला भेट

अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस यांनी औरंगाबादला भेट दिली.

Jun 23, 2018, 11:06 PM IST