अॅशेस सीरिज

क्रिकेटचा वाद थेट राष्ट्रीय पातळीवर, दोन देशांच्या पंतप्रधानांकडून एकमेकांची खिल्ली

England vs Australia Ashes 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच कसोटी मालिकांचा अॅशेस सीरिज (Ashes Series 2023) खेळली जात आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. यातल्या दुसऱ्या म्हणजे लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात जोरदार वाद झाला होता. या वादाचे पडसाद राष्ट्रीय पातळीवरही उमटलेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी एकमेकांची खिल्ली उडवलीय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) व्हायरल झाला आहे. 

Jul 12, 2023, 04:56 PM IST

सिडनी | उसेन बोल्टचा ऑस्ट्रेलियन टीमला गुरुमंत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 11:17 PM IST

अॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलिया टीमची अनोखी रणनिती

अॅशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमनं एक अनोखी रणनिती आखली आहे. इंग्लंडला क्रिकेटच्या मैदानावर धुळ चारण्यासाठी धूर्त कांगारुांची टीम चक्क जगातील वेगवान धावपटूकडून धडे घेत आहेत.

Nov 21, 2017, 07:20 PM IST

अॅशेसवर इंग्लंड टीमची ‘लघूशंका’!

अॅशेस सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळं इंग्लंड ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिला आहे. इंग्लंडनं अॅशेस सीरिज ३-० नं जिंकली आहे. पण हे सगळं झाल्यावर इंग्लंड संघातील काही महाभागांनी अत्यंत हीन कृत्य केलं. कूक कंपनीच्या काही शिलेदारांनी ओव्हलच्या पीचवर लघवी करून आपल्या उन्मत्तपणाचं दर्शन घडवलं.

Aug 26, 2013, 04:58 PM IST