आंगणेवाडी

भराडी देवीनं कौल देताच ठरली आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख; यंदा 'या' दिवसापासून सुरू होणार उत्सव

Anganewadi Jatra 2025 : वर्षानुवर्षांची परंपरा! कोकणात अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या भराडी देवीच्या यात्रेचा यंदा नेमकी कधी सुरूवात होणार? पाहा देवीनं कोणत्या तारखेला कौल दिलाय... 

 

Dec 12, 2024, 09:46 AM IST
 Sindhudurg Uday Samant On Angnewadi Jatra Dates Announced. PT3M23S

सिंधुदुर्ग | आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द

सिंधुदुर्ग | आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द

Feb 8, 2021, 06:45 PM IST

आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार

सिंधुदुर्गातील (Sindhudurg) आंगणेवाडीतील (Anganwadi) भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार आहे.  

Dec 29, 2020, 12:45 PM IST
Sindhudurg Aangnewadi , BJP Leaders Reaction PT1M50S

सिंधुदुर्ग । सीएम उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीचे घेतले दर्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले.

Feb 17, 2020, 09:00 PM IST

आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे.  

Dec 18, 2018, 10:40 PM IST

उद्धव ठाकरेंचं आंगणेवाडीच्या भराडी देवीकडे साकडं...

आजपासून आंगणेवाडीची जत्रा सुरु झालीय. या जत्रेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंगणेवाडीत उपस्थित झालेत.  

Jan 27, 2018, 08:52 AM IST

आजपासून आंगणेवाडी जत्रेला सुरुवात

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात होतेय.

Jan 27, 2018, 08:47 AM IST

आंगणेवाडी जत्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात

 जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

Mar 2, 2017, 07:37 PM IST

आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला

सिंधुदुर्ग जिल्हयातली प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे. 

Dec 23, 2015, 04:06 PM IST

`आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा

‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ..

Feb 14, 2014, 01:00 PM IST