"आंबेडकर वाचण्याची इच्छा झाली, तर विष खाण्याची सक्ती करा"
सोशल मीडियावर काही लोकांनी रोहितने खासगी कारणामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे, कारण रोहितने सुसाईड नोटमध्ये कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. मात्र १८ सप्टेंबर रोजी विद्यापिठाला लिहिलेलं पत्र व्यवस्थित वाचलं तर, रोहितमध्ये विद्यापिठाने केलेल्या कारवाईपासून नाराजी आणि पीडित असल्याची भावना होती.
Jan 19, 2016, 03:06 PM IST