बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देणार आहात? डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीमुळे मिळेल डबल पोषण
तुम्हीही उन्हाळा येताच तुमच्या बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांनी सुचवलेली पद्धत नक्की जाणून घ्या. मुलांना आंबा खायला देण्याची योग्य पद्धत डॉक्टरांनी सांगितली आहे.
Apr 6, 2024, 03:54 PM ISTMango Side Effects : पोटापासून त्वचेपर्यंत... अतिप्रमाणात आंबा खाण्याचे 5 मोठे दुष्परिणाम
जर तुम्हीही आंब्याचे शौकीन असाल आणि चवीमुळे अतिप्रमाणात आंबा खात असाल तर त्याचे दुष्परिणामही जाणून घ्या.
May 24, 2022, 05:12 PM IST