आंबेनळी घाट बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल
आंबेनळी घाटात झालेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बस अपघातप्रकरणी सहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 5, 2019, 10:22 PM ISTपोलादपूर बस अपघात : प्रकाश सावंत-देसाई यांची नार्को टेस्ट करा - नातेवाईक
पोलादपूर अपघाताला प्रकाश सावंत-देसाईच जबादार आहेत. त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आलेय. प्रकाश सावंत देसाईच बस चालवत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय.
Aug 29, 2018, 07:30 PM IST